विधानसभा निवडणूक - 2024 मतदान अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी मतदान प्रक्रियेतील कामाकाजासंबंधी सर्व व्हिडिओ तुम्हांला येथे पाहण्यास मिळतील...
सौजन्य :- जिल्हाधिकारी कार्यालय लातूर.
ग्रामपंचायत निवडणुकीची ड्युटी हे एक जबाबदारीचे काम असते. अतिशय काळजीपूर्वक कामे करावी लागतात. पण काही वेळेस अनावधानाने काही अडथळे निर्माण होतात. मग आपण गोंधळून जातो. मशिन कशी जोडावी? पट्टी सील कशी करावी?, कागदी मोहोर कशी जोडावी? प्रदत्त मतदार आल्यास काय करावे? याविषयी आपणास माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे समोर आलेली ग्रामपंचायत निवडणूक यशस्वी पार पाडण्यासाठी खलील माहिती जपून ठेवा.
1.EVM सील करण्याची अत्यंत सोपी पद्धत.
लिंक👉 https://youtu.be/tIe4AAm29KA
2.मतदान केंद्राध्यक्षांची दैनंदिनी लिहण्याची सोपी पद्धत..!
लिंक👉 https://youtu.be/T1g157Ua6uY
3.Form-17C नोंदविलेल्या मतांचा हिशोब व्यवस्थित लिहण्याची योग्य पद्धत..!
लिंक👉 https://youtu.be/jpkNqcdbvjU
4.Mock Pole- अभिरुप मतदान करतांना कोणती काळजी घ्यावी..?कसे करावे..!
लिंक👉 https://youtu.be/xzKIn_d5tkM
5.संवैधानिक आणि असंवैधनिक लिफाफे कसे लिहावे..?काय लिहावे..?
लिंक👉 https://youtu.be/RjuG4RsaP2E
6.मतदान अधिकारी 1,2 आणि 3 ची कार्य ,जबाबदारी आणि कर्तव्य..!
लिंक👉 https://youtu.be/5kNravivt8E
7.प्रदत्त मतदान कसे आणि केंव्हा केले जाते..?
लिंक👉 https://youtu.be/qXsznVNpvFg
8.मतदान समाप्ती प्रक्रिया कशी पार पाडावी..?कोणती काळजी घ्यावी..?
लिंक👉 https://youtu.be/ZodU_SZ1RNs
9.शेवटच्या मतदाराने मतदान करण्यास नकार दिल्यास काय करावे..?
लिंक👉 https://youtu.be/es1e7zcHymI
10.विविध,Tags आणि मोहरा कश्या आणि कोठे लावाव्यात..?
लिंक👉 https://youtu.be/zmxSUafCte4
11.PS-O5 हा फॉर्म कसा भरावा..अगदी सोप्या पद्धतीने..?
लिंक👉 https://youtu.be/hUq-qcD12mQ
ग्रामपंचायत निवडणुका सोप्या आणि सहज होण्यासाठी वरील माहिती जपून ठेवा आणि घरी बसून सर्व माहिती मोबाईल वर पहा....
0 Comments