Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण उद्बोधन सत्र (1 जून व 5 जून 2022) व मार्गदर्शक Video

राज्यातील शिक्षक / मुख्याध्यापक/अध्यापकाचार्य / प्राचार्य यांच्यासाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये दिनांक १ जून २०२२ पासून सुरू होत आहे.





8 जून मार्गदर्शन सत्र - Click Here


वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण मार्गदर्शक व्हिडिओ


वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण कसे सुरु करावे ❓


वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण पूर्ण कसे करावे❓


वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण स्वाध्याय कसा सोडवावा ❓


वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण चाचणी कशी सोडवावी ❓ 


वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण अभिप्राय कसा नोंदवावा ❓


वरील सर्व विषयासंदर्भात सविस्तर माहिती खालील video मध्ये पहा. 

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी उद्बोधन सत्र पहा.  1 जून Video 👇



वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण बाबत मार्गदर्शन Live 5 जून 3.00 वा. Click Here


New update - May 2022
1) प्रशिक्षणार्थी यादी - Click Here
2) नोंदणी दुरुस्ती करण्यासाठी लिंक - Click Here
3) अवैध E-mail यादी - Click Here
4) दुबार E-mail यादी - Click Here 

5) ईमेल दुरुस्ती लिंक -  Click Here



Join WhatsApp Group



सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपामध्ये राज्यातील एकूण ९४,५४१ नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थीसाठी एकाच वेळी आयोजित करण्यात आले असून, यामध्ये राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील नोंदणीकृत प्रशिक्षणार्थी सहभागी होऊन ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचे मार्फत विकसित प्रशिक्षण (ई- कोर्स) पूर्ण करून त्यावरील स्वाध्याय, चाचणी सोडवून वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करू शकणार आहेत.

सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे एकूण ५० ते ६० तासांचे असणार असून सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी एकूण ३० दिवसांचा कालावधी देण्यात येईल. त्यामुळे प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षक आपले प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपामध्ये एकूण ३० दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार, पूर्ण करू शकणार आहेत. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पात्र प्रशिक्षणार्थ्यास त्याच ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे. सदर प्रशिक्षणबाबतची सर्व माहिती दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता https://youtu.be/bOXSWx5NHlw या यु ट्यूब लाईव्ह सत्राद्वारे देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थीनीं सदर उद्बोधन सत्रास उपस्थित रहावे.

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी उद्बोधन सत्र Live पहा.  1 जून सकाळी 11.00 वा. 👇



शासन परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here


तसेच सर्व पात्र प्रशिक्षणार्थ्यांसाठी दिनांक १ जून २०२२ पासून ३० जून २०२२ पर्यंत तांत्रिक अडचणी संदर्भात मार्गदर्शन सत्रांचे आयोजन देखील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत केले जाणार आहे. याबाबतची सर्व माहिती दि. १ जून २०२२ रोजी आयोजित यु ट्यूब लाईव्ह सत्राद्वारे दिली जाईल.


वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण मार्गदर्शक व्हिडिओ


वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण कसे सुरु करावे ❓

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण पूर्ण कसे करावे❓

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण स्वाध्याय कसा सोडवावा ❓

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण चाचणी कशी सोडवावी ❓ 

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण अभिप्राय कसा नोंदवावा ❓

उद्याच्या उद्बोधन सत्रात वरील सर्व विषयासंदर्भात सविस्तर माहिती दिली जाईल.
 

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी उद्बोधन सत्र Live पहा.  1 जून सकाळी 11.00 वा. 👇



शेअर विथ युवर फ्रेंड्स

Post a Comment

0 Comments

close