Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दिवाळी सण 2025 | असा असेल या वर्षीचा दिवाळी सण

दिवाळी 2025 | असा असेल दिवाळी सण 2025 | उद्यापासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या शुभपर्वानिमित्त माझ्याकडून अनेक हार्दिक शुभेच्छा. 


🪔🏮 || शुभ दिपावली 2024 ||🪔🏮           

अशी असेल या वर्षीची दिवाळी 2024


२८ ऑक्टोबर २०२४ - वसुबारस !

गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,

प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास

लाभो !

🪔🏮

दिवाळी शुभेच्छा संदेश पहा - Click Here

मतदार यादी PDF डाउनलोड करा. Click Here


२९ ऑक्टोबर २०२४ - धनत्रयोदशी !

धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !

निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !

धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !

🪔🏮


३१ ऑक्टोबर २०२४ - नरकचतुर्दशी !

सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !

अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ

आपल्याला लाभो !!

आपल्याकडून नेहमी सत्कर्म

घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!

🪔🏮


०१ नोव्हेंबर २०२४ - लक्ष्मीपूजन !

लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !

नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त

होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य

आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !

🪔🏮


०२ नोव्हेंबर  २०२४ - पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !

पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव

गोडवा यावा! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे

आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !

🪔🏮


०३ नोव्हेंबर २०२४ - भाऊबीज !

जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे !


ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास आंनदाची आणि भरभराटिची  जावो यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

 🌹🙏🏻🙏🏻🌹

Post a Comment

0 Comments

close