Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

IAS Interview Questions: IAS/IPS इंटरव्ह्यूला विचारले जाणारे प्रश्न व त्या प्रश्नांना उत्तरे कसी द्यायची त्यासाठी टिप्स

एमपीएससी, यूपीएससी परीक्षांसाठी स्पर्धक खूप मेहनत घेत असतात. सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांचा खूप अभ्यास केल्यानंतरही एखादा अगदीच सोपा वाटणार प्रश्न स्पर्धकांना अडचणीत टाकू शकतो. असे अनेक प्रश्न असतात ज्यांची उत्तर पुस्तकात मिळत नाहीत. पण प्रसंगावधन राखून, लक्ष विचलीत न होता दिलेले योग्य उत्तर देश सेवेची संधी देऊ शकतं.  आयएएस परिक्षांसंदर्भात विचारल्या गेलेल्या प्रश्नांची सोशल मीडियात खूप व्हायरल होत असतात. यातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत असते. असेच काही प्रश्न आयएएस परिक्षेला विचारले जाऊ शकतात. कोंबडीने भारत-पाकिस्तान बॉर्डरवर अंडे दिले तर ते कोणाचे असेल ? हा देखील त्यातलाच एक प्रश्न आहे. 


आयएएस परीक्षार्थींना कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशावेळी अतिहुशार विद्यार्थ्यांना देखील घाम फुटतो. यूपीएससी परिक्षेची तयारी देखील अशाच मेहनतीने करावी लागते. लोकसेवा आयोग (UPSC) सिव्हील सर्विसेसच्या(Civil Services Exam 2020) परिक्षानंतर स्पर्धक मेन्सची तयारी करु शकतात. यात यशस्वी झाल्यानंतर मुलाखती सुरु होतात.  पर्सनलिटी टेस्ट(Personality Test) मध्ये मुलाखत (IAS Interview) खूप कठीण असतात. 

प्रश्न

प्रश्न १) पुरुषांमध्ये वाढणारी असी कोणती गोष्ट आहे परंतु महिलांमध्ये नाही?


प्रश्न २) ५०० आणि २००० च्या नोटांच्या छपाईसाठी किती किंमत आहे?

प्रश्न ३) अशी कोणती वस्तू जो परिधान करणारा खरेदी करु शकत नाही ? आणि स्वत:साठी खरेदी करु शकत नाही ?


प्रश्न ४) मानवी शरीराचा कोणता भाग दर दोन महिन्यांनी बदलतो?

प्रश्न ५) 404 Error म्हणजे काय? यामध्ये 404 असे का लिहीले जाते ?

प्रश्न ६) विमानात प्रवासादरम्यान बाळाचा जन्म झाल्यास त्याचे नागरिकत्व काय असेल?


प्रश्न ७) कोणाचा जन्म दरवर्षी होत नाही?

प्रश्न ८) व्हिटॅमिनचा शोध कोणाला लागला?

प्रश्न ९) कोणत्या प्राण्याचे दूध गुलाबी रंगाचे आहे?


प्रश्न १०) कोंबडीने भारत-पाकिस्तान बॉर्डरवर अंडे दिले तर ते कोणाचे असेल ? 

प्रश्न ११) जर तुम्ही लाल दगड निळ्या समुद्रात टाकला तर काय होईल?

प्रश्न १२) अशी कोणती विस्तू आहे जी सतत पडत असते पण तुटत नाही?

प्रश्न १३) एखादा मनुष्य सतत आठ दिवस न झोपता कसा जिवंत राहू शकतो?


प्रश्न १४) राम आणि श्याम दोघे जुळे भाऊ आहेत. त्यांचा जन्म हे मध्ये झाला. पण त्यांचा वाढदिवस जून मध्ये असतो असे कसे?

प्रश्न १५) हा प्रश्न एका मुलीला विचारला गेला होता. जर तुला एखाद्या सकाळी कळले की तू गरोदर आहे तर तू काय करशील?

प्रश्न १६) IAS च्या परीक्षेत मध्ये मुलीला विचारले गेले की अशी कोणती वस्तू आहे जी आत मध्ये टाकल्यानंतर लाल रंग बाहेर येतो?


उत्तरे 


उत्तर १) दाढी / मिश्या

उत्तर २) रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार २०० रुपयांची नोट छापण्याची किंमत २.९३ आहे. ५०० ची नोट छापण्याची किंमत २.९४ आणि २००० ची नोट छापण्याची किंमत ३.५४ रुपये आहे. 

उत्तर ३) कफन

उत्तर ४) मेंदू

उत्तर ५) वेब पेज न उघडले गेल्यास सर्व सर्च इंजिनमध्ये एरर दाखवण्यासाठी ४०४ नंबरला मान्यता देण्यात आलीय. 

उत्तर ६) भारताच्या नागरिकत्व नियमानुसार जर मुलाचे पालक भारतीय असतील तर मूल भारताबाहेर जन्माला आले तरी मूलसुद्धा भारतीय झाले.


उत्तर ७) 29 फेब्रुवारी रोजी जन्मलेली व्यक्ती

उत्तर ८) Casimir Funk फळे आणि भाज्यांमध्ये जीवनसत्त्वांचा शोध लावला

उत्तर ९) हिप्पो

उत्तर १०) कोंबडी

उत्तर ११) दगड ओला होईल.

उत्तर १२) पाऊस

उत्तर १३) तो रात्री झोपत असणार

उत्तर १४) मे दोघांचेही जन्म ठिकाण आहे.

उत्तर १५) मी खूप खूश होईल आणि ही गोष्ट मी पतीला सांगेन.


उत्तर १६)  तर त्या मुलीने खूपच सरळ पद्धतीने उत्तर दिले पानाला आत मध्ये टाकल्यानंतर लाल रंग बाहेर येतो. पान खाल्ल्यानंतर मजा सुद्धा वाटते.

महत्त्वाचे

IAS ऑफिसर बनायचं असेल तर तर किती कठीण परीक्षांना सामोरे जावे लागते हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी किती परीक्षा द्याव्या लागतात, त्याच्या इंटरव्यू मध्ये कशाप्रकारे प्रश्न विचारले जातात. IAS बनण्यासाठी यूपीएससी नावाची परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा भारतातील सगळ्यात अवघड परीक्षा मानली जाते.


IAS साठीच्या परीक्षेत पास होने जेवढे अवघड आहे, त्यापेक्षा जास्त अवघड आहे परीक्षेच्या इंटरव्यू मध्ये पास होणे. इंटरव्यू मध्ये विचारले जाणारे प्रश्न हे खूपच भयंकर असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे डोके पूर्णपणे चक्रावून जाते. विद्यार्थ्यांचा हजरजबाबदारीपणा आणि त्यांचा IQ लेव्हल चेक करण्यासाठी असे प्रश्न विचारले जातात. आम्ही इथे असे काही प्रश्न दिले आहेत जे मागील काही वर्षांच्या इंटरव्यू मध्ये विचारले गेले आहेत. याची उत्तरेही त्यासोबत दिलेले आहेत. अशाप्रकारच्या प्रश्नांचा सराव करा. आणि मुलाखतीत यशस्वी व्हा.


UPSC / MPSC परीक्षेत कठिण मेहनत करुन यशस्वी झालेल्या सामान्य विद्यार्थ्यांच्या कहाण्या वाचण्यासाठी येथे टच करा. 

Post a Comment

0 Comments

close