Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

NTS EXAM

🌟राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा ( NTSE )

 ही परीक्षा इ.10 वी तील मुलांसाठी असते.

 

NTS Exam आवेदनपत्र भरण्याची मुदत दि. ३0/11/२०२1 पर्यंत देण्यात आलेली आहे.

For Latest update Click Here 

या परीक्षेसाठी दोन पेपर असतात.

⭐ _पेपर पहिला :- बौध्दिक क्षमता चाचणी_ 

एकूण गुण :- 100 

एकूण प्रश्न :- 100

एकूण वेळ :- 120 मिनिटं ( वेळ 2 तास ) 

Download MAT Question paper

Download SAT Question paper

⭐ _पेपर दुसरा :- शालेय क्षमता चाचणी_ 

एकूण गुण :- 100

एकूण प्रश्न :- 100

एकूण वेळ :- 120 मिनिटे ( 2 तास ) 


 _*पेपर पहिला :- क्षमता चाचणी ( MAT ) ही मानस शास्रीय चाचणी आहे , बुधिमत्ता चाचणी प्रमाणे यांत प्रश्न विचारले जातात...*_


⭐ *पेपर दुसरा :- _शालेय क्षमता चाचणी_ यांत वर्ग 9 वी व 10 वी च्या अभ्यासक्रमावर आधारित खालील प्रमाणे प्रश्न व गुण असतात ...*


🌟  भौतिकशास्त्र :- 13 प्रश्न 13 गुण 


🌟 रसायनशास्त्र :- 13 प्रश्न 13 गुण


🌟 जीवशास्त्र :- 14 गुण 14 प्रश्न 


( सामान्यविज्ञान एकूण गुण 40 )


🌟 इतिहास :- 16 गुण 


🌟 राज्यशास्त्र :- 08 गुण 


🌟 भूगोल :- 16 गुण 


🌟 बीजगणित :- 10 गुण 


🌟 भूमिती :- 10 गुण 


_*परिक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण संपेपर्यंत मासिक ( दरमहिना ) शिष्यवृत्ती दिल्या जाते ती खालील प्रमाणे असते ...*_


🌠 _*वर्ग 11 वी व 12 वी :- 1250/- रुपये दरमहा*_


🌠 पदवी :- *दरमहा 2000/-*

Post a Comment

3 Comments

  1. Aapn ya test sathi apply kasa karaycha

    ReplyDelete
    Replies
    1. 10th standard मधील सर्व मुले यासाठी Apply करु शकतात.
      Site foe mscepune.in

      Delete

close