Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Showing posts with the label बुध्दिमत्ताShow All
5) 1 ते 31 मुलांमध्ये पहिल्या 14 मुली असून मध्यभागी उभ्या असलेल्या साकेत च्या अगोदर तिसऱ्या क्रमांकावर तनया उभी आहे तर तिचा शेवटून क्रमांक किती असेल?
4) सुरजला सकाळी शाळेत जाताना त्याची सावली समोर दिसत होती. थोड अंतर चालून गेल्यावर त्याने उजवीकडे काटकोनात वळून पाहिले तर त्याला विशाखा घरासमोर रांगोळी काढत असलेली दिसली तर विशाखाचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
3) एक रांगेत पहिल्या 21 मुलांमध्ये रितू चा 11 वा क्रमांक आहे. त्या रांगेत एकूण 35 मुले असल्यास मध्यभागी असणार्या मुलाचा क्रमांक किती?
2) गटात न बसणारा पर्याय ओळखा.
1) एका रांगेत 35 मुले आहेत तर मध्यभागी असणार्‍या मुलाचा क्रमांक कितवा असेल?
close