सन 2023-2024 च्या संचमान्यतेसाठी कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती भरण्यास पोर्टलवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
संचमान्यता पोर्टल - डायरेक्ट लॉगीन पेजवर जाण्यासाठी येथे टच करा.
संच मान्यता 2023-24 बाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा.
संच मान्यता 2023-24 माहिती कशी भरावी?
Step by Step Guide
संच मान्यता २०23-२4 | सन 2023-24 च्या संच मान्यतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती अशी भरा.
Step 1 - school portal ओपन करा.
Step 2 - school portal वरुन संच मान्यता यावर क्लिक करुन लॉगिन व्हा.
संचमान्यता पोर्टल - डायरेक्ट लॉगीन पेजवर जाण्यासाठी येथे टच करा.
Step 3 - लॉगीन साठी User name - शाळेचा Udise कोड वापरा. Password हा school portal चा वापरा.
Step 4 - लॉगीन करून Working Post या मेनूमध्ये working Staff Teaching वर क्लिक करा.
Step 5 - त्यानंतर सन २०23-२4 निवडावे.
Step 6 - त्यानंतर Working staff Teaching मधील category निहाय ०१.10.२०23 रोजी कार्यरत असणारी शिक्षक संख्या नोंदवा. नंतर update व Finalize करा.
Step 7 - त्यानंतर Working Post मधून Add Working non Teaching staff हा पर्याय निवडा.
Step 8 - त्यानंतर सन २०23-२4 निवडावे.
Step 9- त्यानंतर Add Working Non Teaching staff मधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ०१.10.२०23 रोजीची कार्यरत संख्या category निहाय नोंदवा. नंतर update व finalize करा.
संचमान्यता पोर्टल डायरेक्ट लॉगीन - Click Here
Join WhatsApp Group
https://chat.whatsapp.com/Dc3ZZLSljoUHTuH9rZml1F
संच मान्यता 2022-23
शैक्षणिक वर्ष 2022-23 ची संच मान्यता उपलब्ध करून दिले बाबत
सन २०२2-२3 च्या संच मान्यता शिक्षणाधिकारी लॉगीनला उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून आपण आपल्या स्तरावरून सर्व शाळांना वितरीत करण्याची कार्यवाही करावी.
संचमान्यता पोर्टल लॉगीन - Click Here
Sanch Manyata Portal Login - Click Here
Student Portal login Click Here
संच मान्यता 2021-22 बाबत 2 मार्च 22 चे परिपत्रक डाउनलोड करा.- Click Here
संच मान्यता 2021-22 आधार अपडेट करणेबाबत 28 फेब्रुवारी 22 चे परिपत्रक डाउनलोड करा.- Click Here
सन २०21-२०२2 संच मान्यतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती अशी भरा.
Step 1 - school portal ओपन करा.
Step 2 - school portal वरुन संच मान्यता यावर क्लिक करुन लॉगिन व्हा.
Step 3 - लॉगीन साठी User name - शाळेचा Udise कोड वापरा. Password हा school portal चा वापरा.
Step 4 - लॉगीन करून Working Post या मेनूमध्ये working Staff Teaching वर क्लिक करा.
Step 5 - त्यानंतर सन २०21-२2 निवडावे.
Step 6 - त्यानंतर Working staff Teaching मधील category निहाय ०१.01.२०22 रोजी कार्यरत असणारी शिक्षक संख्या नोंदवा. नंतर update व Finalize करा.
Step 7 - त्यानंतर Working Post मधून Add Working non Teaching staff हा पर्याय निवडा.
Step 8 - त्यानंतर सन २०21-२2 निवडावे.
Step 9- त्यानंतर Add Working Non Teaching staff मधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ०१.01.२०22 रोजीची कार्यरत संख्या category निहाय नोंदवा. नंतर update व finalize करा.
संचमान्यता पोर्टल डायरेक्ट लॉगीन - Click Here
Join WhatsApp Group
https://chat.whatsapp.com/Dc3ZZLSljoUHTuH9rZml1F
New update
सन २०21-२2 च्या संच मान्यतेसाठी दि १.१०.२०21 रोजी कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती शाळेने भरावयाची आहे.
संचमान्यता भरण्यासाठी Video पहा.
सेतू अभ्यासक्रम (Bridge Course) उद्घाटन व उद्बोधन कार्यक्रम पहा.
संच मान्यता 2019-20
सन २०१९-२०२० संच मान्यतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती अशी भरा.
Step 1 - school portal ओपन करा.
Step 2 - school portal वरुन संच मान्यता यावर क्लिक करुन लॉगिन व्हा.
Step 3 - लॉगीन साठी User name - शाळेचा Udise कोड वापरा. Password हा school portal चा वापरा.
Step 4 - लॉगीन करून Working Post या मेनूमध्ये Back log for Entry Teaching And Non Teaching Staff वर क्लिक करा.
Step 5 - त्यानंतर सन २०१९-२० निवडावे.
Step 6 - त्यानंतर Add Working Teaching Post मधील category निहाय ०१.१०.२०१९ रोजी कार्यरत असणारी शिक्षक संख्या नोंदवा. नंतर update व Finalize करा.
Step 7 - त्यानंतर Add Working Non Teaching Post मधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ०१.१०.२०१९ रोजीची कार्यरत संख्या category निहाय नोंदवा. नंतर update व finalize करा.
संचमान्यतेसाठी डायरेक्ट लॉगीन पेजवर जाण्यासाठी येथे टच करा.
सन २०20-२०२1 संच मान्यतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती अशी भरा.
Step 1 - school portal ओपन करा.
Step 2 - school portal वरुन संच मान्यता यावर क्लिक करुन लॉगिन व्हा.
Step 3 - लॉगीन साठी User name - शाळेचा Udise कोड वापरा. Password हा school portal चा वापरा.
Step 4 - लॉगीन करून Working Post या मेनूमध्ये working Non Teaching Staff वर क्लिक करा.
Step 5 - त्यानंतर सन २०20-२1 निवडावे.
Step 6 - त्यानंतर Add Working Non Teaching staff मधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ०१.१०.२०20 रोजीची कार्यरत संख्या category निहाय नोंदवा. नंतर update व finalize करा.
Step 7 - त्यानंतर Working Post मधून Add Working staff Teaching हा पर्याय निवडा.
Step 8 - त्यानंतर सन २०20-२1 निवडावे.
Step 9 - त्यानंतर Working staff Teaching मधील category निहाय ०१.१०.२०20 रोजी कार्यरत असणारी शिक्षक संख्या नोंदवा. नंतर update व Finalize करा.
0 Comments