STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या सरावासाठी मागील वर्षीच्या पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका डाउनलोड करा. | previous years Payabhut Chachani Question Paper | पायाभूत चाचणी चे गुणनोंद भरण्यासाठी गुणनोंद तक्ते डाउनलोड करा.
शालेय शिक्षण WhatsApp Group
STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी आयोजनाबाबत. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी 1 व संकलित मूल्यमापन चाचणी 2 अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे.
प्रत्येक विद्यार्थ्यांनी इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होणार होईल. सदर चाचण्या इयत्ता १० वी १२ वी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये, चाचण्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप कृती- कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.
पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका 2025
Payabhut Chachani Question Paper 2025
Previous years Payabhut Chachani Question Paper 2025
पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका इयत्ता दुसरी - Click Here
पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका इयत्ता तिसरी - Click Here
पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका इयत्ता चौथी - Click Here
पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका इयत्ता पाचवी - Click Here
पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका इयत्ता सहावी - Click Here
पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका इयत्ता सातवी - Click Here
पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका इयत्ता आठवी - Click Here
पायाभूत चाचणी 2025 गुणनोंद तक्ते Excel / PDF (इयत्ता - दुसरी) - Click Here
पायाभूत चाचणी 2025 गुणनोंद तक्ते Excel / PDF (इयत्ता - तिसरी) - Click Here
पायाभूत चाचणी 2025 गुणनोंद तक्ते Excel / PDF (इयत्ता - चौथी) - Click Here
पायाभूत चाचणी 2025 गुणनोंद तक्ते Excel / PDF (इयत्ता- पाचवी) - Click Here
पायाभूत चाचणी 2025 गुणनोंद तक्ते PDF ( इयत्ता 2री ते 5वी ) - Click Here
1 Comments
Dahavichi pahije
ReplyDelete