Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

4थी, 7वी शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म PDF | Scholarship Exam Registration Online Form PDF | शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा?

4थी, 7वी शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म PDF | Scholarship Exam Registration Online Form PDF | शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा? How to fill scholarship exam form


प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी 2026 व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी 2026 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपणास विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती तयार करुन ठेवणे आवश्यक आहे. यामध्ये विद्यार्थी माहिती,पालकाची माहिती, बॅंक खाते माहिती संकलित करणे आवश्यक आहे. त्यासाठी खाली दिलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म ची झेरॉक्स काढून तुम्ही त्यावर माहिती संकलित करु शकता. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म भरणे सोपे होईल. 


शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म PDF - Click Here

Scholarship Exam Form PDF - Click Here



आवेदनपत्र / अर्ज भरणेबाबत सूचना पुस्तिका PDF

शाळा नोंदणी करणेसाठी उपयुक्त माहिती PDF डाउनलोड करा. Click Here

विद्यार्थी फॉर्म (4थी) भरण्यासाठी उपयुक्त माहिती PDF डाउनलोड करा. Click Here

विद्यार्थी फॉर्म (7वी) भरण्यासाठी उपयुक्त माहिती PDF डाउनलोड करा. Click Here


शिष्यवृत्ती परीक्षेचा फॉर्म कसा भरावा? Step by Step जाणून घ्या.


शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म भरणे लिंक

Scholarship Exam Registration Link


शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म भरणे PDF

शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन फॉर्म PDF

शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म चौथी

शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म सातवी


Scholarship exam form PDF

Scholarship exam online form PDF

Scholarship exam form PDF 4th

Scholarship exam form PDF 7th

Post a Comment

0 Comments

close