शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन शासन निर्णय व परिपत्रके सन 2023 ( जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 )
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय - शिक्षक, विद्यार्थी व शाळेसाठी उपयुक्त सर्व शासन निर्णय डाउनलोड करा.
Join with us - 9022226855 Click Here
Shaley Shikshan v krida vibhag Latest GR
शासन निर्णय व परिपत्रके 2023
दिनांक | शासन निर्णय | डाउनलोड लिंक |
---|---|---|
सन 2022 | सन 2022 सालातील शासन निर्णय | Click Here |
शालेय शिक्षण | महत्त्वाचे शासन निर्णय | Click Here |
मार्च महिन्यातील शासन निर्णय | ||
upcoming | upcoming | Click Here |
14 मार्च | शिक्षक जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदली 2023 साठी अभ्यास गट नियुक्त करणे बाबत | Click Here |
02 मार्च | इयत्ता 3री ते इयत्ता दहावी च्या पाठ्यपुस्तकात वह्यांची पाने जोडणेबाबत | Click Here |
फेब्रुवारी महिन्यातील शासन निर्णय | ||
upcoming | upcoming | Click Here |
28 फेब्रुवारी | जिल्हांतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणे बाबत | Click Here |
27 फेब्रुवारी | ऑनलाईन आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणे बाबत | Click Here |
27 फेब्रुवारी | एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक योजना बंद करणे बाबत | Click Here |
15 फेब्रुवारी | छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कब्बड्डी स्पर्धेच्या अनुदानात वाढ करणे बाबत | Click Here |
15 फेब्रुवारी | स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या अनुदानात वाढ करणे बाबत | Click Here |
15 फेब्रुवारी | कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या अनुदानात वाढ करणे बाबत | Click Here |
15 फेब्रुवारी | छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेच्या अनुदानात वाढ करणे बाबत | Click Here |
15 फेब्रुवारी | 30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यास एक जुलै ची वेतनवाढ अनुदय करणे बाबत | Click Here |
14 फेब्रुवारी | माहे फेब्रुवारी 2023 च्या वेतनाबाबत संचालक यांचे परिपत्रक | Click Here |
14 फेब्रुवारी | कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करणे बाबत उपाययोजना | Click Here |
13 फेब्रुवारी | बक्षी समिती च्या खंड 2 मधील वेतनश्रेणी सुधारणे बाबतच्या शिफारशी स्विकारणे बाबत | Click Here |
9 फेब्रुवारी | नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्राची स्थापना करणे बाबत | Click Here |
9 फेब्रुवारी | स्वयंपाकी व मदतनीस मानधन वाढ करणेबाबत | Click Here |
7 फेब्रुवारी | खाजगी अनुदानित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मानधन वाढ करणेबाबत | Click Here |
7 फेब्रुवारी | शिक्षणसेवक मानधन वाढ करणेबाबत | Click Here |
6 फेब्रुवारी | शिक्षण विभागाच्या विविध योजनांसाठीचे सन 2022-23 चे अनुदान वितरण करणेबाबत | Click Here |
6 फेब्रुवारी | कायम विनाअनुदानित शिक्षकांना मिळणार 20 टक्के पगारवाढ | Click Here |
6 फेब्रुवारी | ई ऑफीस प्रणालीच्या माध्यमातून पत्रव्यवहार करणेबाबत शालेय शिक्षण विभाग GR | Click Here |
2 फेब्रुवारी | वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीच्या कमाल मर्यादा व मंजुरीच्या अधिकारात सुधारणा करणेबाबत शासन निर्णय | Click Here |
2 फेब्रुवारी | केंद्रसमूहाची सुधारित संरचना करणेबाबत. | Click Here |
2 फेब्रुवारी | राज्यातील सर्व शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा करणेबाबत. | Click Here |
1 फेब्रुवारी | राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत: अनुदानित व पुर्णत: अनुदानित शाळेतील व अध्यापक विद्यालयातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियमित वेतनाव्यतिरिक्त इतर देयके ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. | Click Here |
1 फेब्रुवारी | शालेय शिक्षण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांमधील गट क व गट ड मधील पदांवर विभागीय पदोन्नती समितीची रचना करणे व पदोन्नतीची प्रक्रिया दरवर्षी विहित वेळेत पार पाडण्यासाठी कालमर्यादचे पालन करण्याबाबत | Click Here |
1 फेब्रुवारी | महाराष्ट्राचे राज्यगीत - जय जय महाराष्ट्र माझा स्विकृत करणेबाबत. | Click Here |
जानेवारी महिन्यातील शासन निर्णय | ||
05 जानेवारी | केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा कार्यक्रमासाठी निधी वितरण | Click Here |
10 जानेवारी | महागाई भत्ता वाढ 34% वरुन 38% | Click Here |
10 जानेवारी | नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था सुरु करणेबाबत. | Click Here |
16 जानेवारी | नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आंतर विभागीय समिती गठीत | Click Here |
17 जानेवारी | वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीच्या कमाल मर्यादा व मंजुरीच्या अधिकारात सुधारणा करणेबाबत शासन निर्णय | Click Here |
18 जानेवारी | सन 2023 सालात थोर महापुरुष यांची जयंती-पुण्यतिथी व राष्ट्रीय दिन साजरा करणेबाबत शासन निर्णय | Click Here |
24 जानेवारी | कर्मचारी वैयक्तिक अपघात विमा योजना वर्गणीमध्ये वाढ करणेबाबत | Click Here |
25 जानेवारी | नवभारत साक्षरता कार्यक्रम बाबत समिती गठीत करणेबाबत शासन निर्णय | Click Here |
25 जानेवारी | संगणक टंकलेखन अभ्यासक्रम सुधारणा व गुणदान पध्दती सुधारणेस मान्यता मिळणेबाबत शासन निर्णय | Click Here |
25 जानेवारी | महाराष्ट्र वाणिज्य शिक्षण संस्था (टंकलेखन, लघुलेखन आणि संगणक टंकलेखन अभ्यासक्रम) मान्यता व संचालन नियम 1991 च्या सुधारित नियमावली 2022 यास मान्यता देण्याबाबत शासन निर्णय | Click Here |
25 जानेवारी | शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार नियमात बदल करणेबाबत शासन निर्णय | Click Here |
27 जानेवारी | शैक्षणिक प्रवेशांमध्ये होणाऱ्या कथित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी करावयाच्या उपाययोजना | Click Here |
27 जानेवारी | हुतात्मा दिन साजरा करणेबाबत | Click Here |
30 जानेवारी | खाजगी 100 टक्के अनुदानित शाळेतील शिक्षक हे पद, केवळ नॉन क्रिमिलेअर आरक्षण निश्चिती करण्याच्या प्रयोजनार्थ, शासकीय सेवेतील शिक्षक पदाशी समतुल्य असल्याचे घोषित करण्याबाबत. | Click Here |
1 Comments
संस्थेमध्ये संचालक असणारे व्यक्ती त्याच संस्थेतील अनुदान प्राप्त शाळेवर शिक्षक म्हणून कार्य करू शकतो का? कृपया माहिती मिळावी
ReplyDelete