राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' टप्पा - 2 हे अभियान राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान' अंतर्गत शाळांचे मूल्यांकन करणार.
Mazi Shala, Sundar Shala Registration link - Click Here
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान नोंदणी लिंक - Click Here
• शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान राबविण्यास मान्यता
• विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच शिक्षणासाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येणार
• 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान' हे अभियान ४५ दिवसांमध्ये राबविण्यात येणार. या अभियानातील विविध उपक्रमांसाठी १०० गुण असतील
मूल्यांकन निकष PDF - 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान' 150 गुणांचे मूल्यांकन निकष PDF डाउनलोड करा. - Click Here
• मूल्यांकनातून प्रत्येक विभागातून सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या शाळांची पहिल्या तीन क्रमांकासाठी निवड करण्यात येणार
• बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तसेच 'अ' 'ब' वर्ग पालिका क्षेत्रातील शाळांना पहिले पारितोषिक २१ लाख, दुसरे पारितोषिक ११ लाख, तिसरे पारितोषिक ७ लाख मिळेल. तर उर्वरित महाराष्ट्रामधील शाळांना देखील तालुका व जिल्हा तसेच विभागनिहाय पारितोषिके
https://chat.whatsapp.com/EjuvGKVZrZM8kUJTYJxziP
• 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान' राज्यस्तरावर तसेच सर्व व्यवस्थापनांच्या शाळासाठी पहिले पारितोषिक ५१ लाखाचे असून दुसरे पारितोषिक २१ लाख आणि तिसरे ११ लाखाचे असेल
• या अभियानासाठी २० कोटी ६३ लाख रुपये खर्चास मंत्रिमंडळाची मान्यता
'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान' बक्षिस योजना
अ) बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र :-
ब) वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र :
क) उर्वरित महाराष्ट्र :
'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान' टप्पा - 2 राज्यातील सर्व शाळांत राबविणेबाबत शासन निर्णय डाउनलोड करा. - Click Here
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा फोटोनंतर नोंद करावयाची माहिती - Click Here
माझी शाळा, सुंदर शाळा अभियान मुद्द्यासह माहिती, फोटो, थोडक्यात वर्णन PDF - Click Here
माझी शाळा, सुंदर शाळा अभियान टप्पा - 2 मूल्यमापन तक्ता PDF - Click Here
0 Comments