स्थानिक स्वराज्य संस्था / विधानसभा, लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम भारतीय निवडणूक आयोग जाहीर करत असतो. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा व लोकसभा यासाठी मतदान करण्यासाठी आपले नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे कसे शोधावे? तसेच मतदार यादी PDF ( voter list PDF) कशी डाउनलोड करावी? याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत.
स्थानिक स्वराज्य संस्था / विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी निवडणूक आयोगाने मतदारसंघ निहाय मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या अंतिम केलेल्या आहेत त्या मतदार मध्ये आपले नाव आहे की नाही हे आपणाला आता पाहता येणार आहे.
मतदार यादीत नाव शोधणे
स्थानिक स्वराज्य संस्था / विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदार यादी अंतिम करण्यात आल्या आहेत. सदर यादीमध्ये आपले नाव तीन प्रकारे शोधता येईल. तपशीलानुसार, epic द्वारे, मोबाईल नंबर टाकून आपले नाव आहे की नाही ते शोधण्यासाठी खालील लिंकला टच करा.
मतदार यादीत नाव शोधण्यासाठी लिंक - Click Here
मतदार यादी 2025 PDF download link
Voter List Pdf Download link
खाली दिलेल्या लिंक वर टच करुन सुरुवातीला आपले राज्य निवडा, त्यानंतर जिल्हा निवडून विधानसभा मतदार संघ निवडा. त्यानंतर Catcha टाकून आपल्या तालुक्यातील सर्व गाव निहाय मतदार यादी PDF दिसून येतील. आपल्याला हव्या त्या PDF तुम्ही डाउनलोड करु शकता.






 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

0 Comments