भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 ला अलाहाबाद येथे झाला. जन्मतः नेहरूजी कुशाग्र बुध्दीमत्तेचे आणि ओजस्वी व्यक्तिमत्वाचे होते ते ज्यालाही भेटत ती व्यक्ती नेहरूजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होत असे. या कारणांमुळेच मोठेपणी ते एक कुशल राजकारणी, आदर्शवादी, विचारक आणि महान लेखक झालेत. त्यांचे कौटुंबिक मुळ कश्मीरी पंडित समुदायाशी जोडले असल्याने त्यांना पंडित नेहरू या नावाने ओळखल्या जायचे. लहान मुलांबद्दल त्यांना अतिशय प्रेम होते आणि त्यामुळे लहान मुलं त्यांना चाचा नेहरू म्हणत असत. म्हणून त्यांचा जन्मदिवस “बालदिवस” Children’s Day च्या रूपात साजरा केला जातो. त्यांच्याविषयी व त्यांच्या कार्याविषयी माहिती व्हावी यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा. प्रश्नमंजुषा सोडविल्यानंतर आकर्षक प्रमाणपत्र लगेच मिळेल.
प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक - Click Here
बालदिन विशेष पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा
Quiz on Pandit Javahatlal Neharu Biography
Join WhatsApp Group
प्रश्नमंजुषा सोडविल्या नंतर प्रमाणपत्र लगेच मिळेल. जर प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास पुढील लिंक वरुन डाउनलोड करा.
0 Comments