SWADHYAY upkram लिंक - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana... महाराष्ट्र शासन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) 'स्टुडंट व्हॉट्सॲप बेस्ड डिजिटल होम अेसेसमेंट' (स्वाध्याय) योजनेची सुरुवात ३ नोव्हेंबरला करण्यात आली होती.
इ.10वी नवनीत अपेक्षित प्रश्नपत्रिका संच व कृती आराखडा विषयनिहाय प्रश्नपत्रिका डाउनलोड करा.
ConveyGenius application
https://play.google.com/store/apps/details?id=ai.convegenius.app
खालील फोटो ला टच करुन स्वाध्याय लिंक आपल्या मित्रांना शेअर करा.
विद्या समीक्षा केंद्र, पुणे मार्फत साप्ताहिक स्वाध्याय सुरु करणेबाबत. MPSP चे परिपत्रक - Click Here
स्वाध्याय उपक्रम - विभाग निहाय लिंक
अ.क्र. | विभाग | स्वाध्याय वेब लिंक | समाविष्ट जिल्हे | समाविष्ट जिल्हे |
---|---|---|---|---|
1 | पुणे | स्वाध्याय नवीन लिंक web link | पुणे, सांगली, सातारा | सोलापूर, कोल्हापूर |
2 | कोकण | स्वाध्याय नवीन लिंक web link | मुंबई, मुंबई शहर, पालघर, ठाणे | रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग |
3 | नाशिक | स्वाध्याय नवीन लिंक web link | नाशिक, अहमदनगर | धुळे, जळगाव, नंदूरबार |
4 | औरंगाबाद | स्वाध्याय नवीन लिंक web link | औरंगाबाद, बीड, जालना, हिंगोली | लातूर, नांदेड, परभणी, उस्मानाबाद |
5 | अमरावती | स्वाध्याय नवीन लिंक web link | अमरावती, अकोला, बुलढाणा | वाशिम, यवतमाळ |
6 | नागपूर | स्वाध्याय नवीन लिंक web link | नागपूर,चंद्रपूर,गडचिरोली | भंडारा, गोंदिया, वर्धा |
Join with us | Telegram | You Tube |
संकलित व आकारिक मूल्यमापन प्रश्नपत्रिका विविध नमूने व इयत्तेनुसार वर्णनात्मक नोंदी
Join शालेय शिक्षण WhatsApp Group
https://chat.whatsapp.com/EpsLJMm0NF10E9JmtMjobQ
*महत्वाची सुचना* 🙏
तुमची आठवडी *स्वाध्याय प्रश्नमंजुषा आता अधिक सक्रीय व मजेशीर झाली असून ती नव्या वेब ऍपवर* उपलब्ध आहे. 🥳
*नोंदः* स्वाध्याय प्रश्नमंजुषा आता व्हॉट्सऍपवर उपलब्ध नाही. 🙂 स्वाध्याय सुरू करण्यासाठी खालील लिंक वरुन Video पहा. - Click Here
वरील लिंक ला टच केल्यानंतर आपला मोबाईल नंबर टाका. त्यानंतर एक OTP येईल तो OTP टाकून स्वाध्याय सुरु करा.
शैक्षणिक वर्ष 2021-22 स्वाध्याय उपक्रम
विषय - भाषा (मराठी/उर्दू) व गणित
या वेळेस स्वाध्याय चे नंबर व लिंक हे प्रत्येक विभागासाठी वेगळे असणार आहे आपल्या जिल्ह्यासाठी असलेला क्रमांक व लिंक द्वारे आपण स्वाध्याय वर नोंदणी सुरू करू शकाल.
स्वाध्याय उपक्रमासंदर्भात काही शंका असल्यास अवश्य कमेंट करा. किंवा 9022226855 या नंबर ला WhatsApp message करा.
स्वाध्याय उपक्रम लिंक
आपल्या जिल्ह्याची योग्य लिंक व क्रमांक इथे मिळतील https://cutt.ly/0mKkhXJ
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
स्वाध्याय उपक्रम विभाग निहाय लिंक
पुणे विभाग - समाविष्ट जिल्हे
पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर
स्वाध्याय लिंक
https://wa.me/918595524519?text-hello
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोकण विभाग - समाविष्ट जिल्हे
मुंबई, मुंबई शहर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
स्वाध्याय लिंक
https://wa.me/918595524518?text-hello
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
नाशिक विभाग - समाविष्ट जिल्हे
नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार
स्वाध्याय लिंक
https://wa.me/918595524517?text-hello
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अमरावती विभाग - समाविष्ट जिल्हे
अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ
स्वाध्याय लिंक
https://wa.me/918595524417?text-hello
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
नागपूर विभाग - समाविष्ट जिल्हे
नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा
स्वाध्याय लिंक
https://wa.me/918595524418?text-hello
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
औरंगाबाद विभाग - समाविष्ट जिल्हे
औरंगाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, नांदेड, परभणी, उस्मानाबाद
स्वाध्याय लिंक
https://wa.me/918595524419?text-hello
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
WhatsApp स्वाध्याय रिपोर्ट पाहण्यासाठी येथे टच करा.
स्वाध्यायसाठी नोंदणी कशी कराल?
स्वाध्यायसाठी नोंद करण्याची पद्धत अतिशय साधी व सरळ पद्धत आहे.
सर्वात आधी सर्वांनी आपल्या जिल्ह्याच्या स्वाध्याय क्रमांकाची व लिंक ची आपल्या फोन मध्ये नोंद करून घ्यावी.
आपल्या स्वाध्याय क्रमांकावर WhatsApp द्वारे “नमस्ते” किंवा “hello” असा मेसेज पाठवला की त्याची सुरुवात होईल.
१. नवीन विद्यार्थ्यांसाठी: वरील प्रक्रिया केल्यावर स्वाध्यायची यंत्रणा आपल्याला आपली माहिती विचारेल जसे की आपले नाव, इयत्ता, माध्यम व शाळेचा UDISE क्रमांक (स्कूल कोड). ही सगळी माहिती अचूक भरा. ते झाल्यास आपण स्वाध्याय सुरू करण्यास तयार आहात. Step by step Guide - Click Here
नवीन विद्यार्थ्यांनी WhatsApp स्वाध्याय रजिस्ट्रेशन कसे करावे/ स्वाध्याय कसा सोडवावा? नवीन विद्यार्थी कसे ॲड करावेत? माध्यम कसे बदलावे? संपूर्ण मार्गदर्शक व्हिडिओ पहा. 👇
२. पूर्वी स्वाध्याय सोडवलेल्या विद्यार्थ्यांसाठी -
१) आपल्या विभागाच्या लिंक ला टच करुन hello असा मेसेज पाठवा.
२) त्यानंतर आपल्याला आपली मागील इयत्ता मधील नाव / नावे दिसून येतील.
३) ज्या विद्यार्थ्यांचा स्वाध्याय सोडवायचा आहे त्याचा क्रमांक निवडा.
४) यानंतर त्या विद्यार्थ्याची वर्तमान (सध्याची) इयत्ता निवडा.
५)त्यानंतर शाळा बरोबर आहे का ते पहा जर बरोबर असेल तर 1 निवडा.
6) शाळा बदललेली असल्यास 2 पर्याय निवडून नवीन शाळेचा udise कोड टाका. नंतर शाळेचे नाव येईल बरोबर असल्यास 1 निवडा व स्वाध्याय सोडवायला सुरु करा.
8 Comments
WhatsApp स्वाध्याय संदर्भात काही समस्या असेल तर अवश्य कमेंट करा. तुमची समस्या सोडविली जाईल.
ReplyDeleteUdise code kya hai please explain me
Deleteकोवीड काळात स्वाध्याय सोडवला होता त्याचा फिडबॅक कसा मिळवायचा?
Deletewhatsapp स्वाध्यायासाठी रजिस्टर केलेले सन 2020-21 मधील विद्यार्थी DELETE किंवा REMOVE करणेसाठी काय करावे .please guide
ReplyDeleteरजिस्टर केलेले विद्यार्थी पुढील वर्गात प्रमोट करता येतील. डिलिट किंवा रिमूव्ह करण्याची सोय उपलब्ध नाही.
Delete1 लीच्या मुलांसाठी स्वाध्याय सुरू झाले नाही का
ReplyDeleteआजून सुरु नाही
DeleteNice initiative
ReplyDelete