Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक कसे करावे? Online - Offline पर्याय पहा. How to link aadhar card with pan card online step by step guide संपूर्ण मार्गदर्शन पहा.

आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक कसे करावे? How to link aadhar card with pan card online step by step guide  संपूर्ण मार्गदर्शन पहा. 


आधार पॅन कार्ड शी लिंक कसे करावे❓

तीन वेगवेगळे पर्याय कोणते❓Video पहा. 👇


२०१९ पासून इनकम टॅक्स डिपार्टमेंट ने आधार कार्ड पॅन कार्ड शी लिंक असणे बंधनकारक करण्यात आले होते. याची डेडलाइन बऱ्याचदा वाढवण्यात आली आहे. आता आधार - पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत ३० सप्टेंबर २०२१ अखेरपर्यंत वाढविण्यात आली आहे. जर तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड शी लिंक केलेले नसेल तर तुम्हांला मोठा दंड बसू शकतो तसेच तुमचे पॅन कार्ड inactive म्हणजेच काम करणे बंद होईल. त्यामुळे तुम्हांला पॅन कार्ड शी संबंधित आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. Watch - किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंक...  Click Here

जसे की आपणाला माहिती आहे की जर आपल्याला 50,000 हजार वरील रक्कमेचे बॅंकिंग व्यवहार करण्यासाठी पैसे पाठविणे यासाठी पॅन कार्ड आवश्यक असते. जर तुमचे पॅन कार्ड आधार शी लिंक नसेल तर तुम्हांला अशी रक्कम पाठवता येणार नाही. त्यामुळे तुमची गैरसोय होवू शकते. तसेच तुम्ही जर इनकम टॅक्स रिटर्न फाईल दाखल करत असाल तर त्यामध्ये अडचणी निर्माण होवू शकतात. 

Most Useful

WhatsApp स्वाध्याय (इ.१ली ते इ.१०वी) उपक्रमात कसे सहभागी व्हाल?  स्वाध्याय रिपोर्ट कसा पहाल❓ सर्व जिल्हा व तालुका लिंक. Step by Step Guide साठी येथे टच करा. 

💳 आधार कार्ड पॅन कार्ड शी लिंक कसे करावे ❓
💳 How to link Aadhaar with pan card ❓ 

पर्याय पहिला - इनकम टॅक्स वेबसाइट

इनकम टॅक्स च्या वेबसाइट वर जावून तुम्ही ऑनलाईन आधार कार्ड पॅन कार्ड शी लिंक करु शकता. 

इनकम टॅक्स च्या वेबसाइटवर जाण्यासाठी येथे टच करा. 

पर्याय दुसरा - फोन द्वारे मेसेज

आपल्या फोन च्या मेसेज मध्ये जावून UIDPAN आधार आणि पॅन टाकून तो मेसेज 567678 किंवा 56161 या नंबरवर पाठवा. 

पर्याय तिसरा - पॅन सर्विस प्रोव्हायडर

जेथे तुम्ही पॅन कार्ड काढले आहे, त्या NSDL पॅन कार्ड सर्विस प्रोव्हायडर कडे जाऊन पॅन ला आधार लिंक करु शकता. या प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे लागतील. 


आधार पॅनला लिंक आहे का कसे तपासावे ❓

पर्याय पहिला - इनकम टॅक्स वेबसाइट

आधार पॅन कार्ड शी लिंक आहे की नाही हे पाहण्यासाठी इनकम टॅक्स च्या वेबसाइट जावे लागेल. आधार पॅन शी लिंक आहे की नाही ते पाहण्यासाठी डायरेक्ट लिंक येथे टच करा. Check Aadhaar Pan status

पर्याय दुसरा - SMS द्वारे

वरील लिंक शिवाय तुम्ही SMS द्वारे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक स्टेट्स चेक करु शकता. त्यासाठी UIDPAN आधार नंबर पॅन नंबर लिहून 567678 किंवा 56161 या नंबरवर पाठवा. 


तुमचे आधार कार्ड तुमच्या पॅनसोबत लिंक झालेले आहे की नाही ते पहा, तसेच आपल्या कुटुंबातील सदस्य, तसेच आपले मित्र यांचेसुद्धा आधार पॅन सोबत लिंक झाले आहे कि नाही ते तपासून घ्या.

जर लिंक नसेल तर ३० जून २०२१ पर्यंत करुन घ्या. त्यानंतर मुदत संपेल . 

Income Tax Calculator

या वर्षी तुम्हांला किती इनकम टॅक्स बसेल? जाणून घेण्यासाठी येथे टच करा. 


Income Tax Refund Status

प्रत्येक आर्थिक वर्षाचा इनकम टॅक्स रिफंड जाणून घ्या काही सेकंदात 


Income tax Rules

इनकम टॅक्स चे सद्याचे नियम काय आहेत? जाणून घ्या. 


Link Aadhaar with Pan card

आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक कसे करावे? Online / Offline  वेगवेगळ्या पद्धती पहा. 


Post a Comment

0 Comments

close