सेतू अभ्यासक्रम PDF दिवसनिहाय व इयत्तानिहाय डाउनलोड करा. सदर उपक्रम 45 दिवस राबवयचा असून दिवसनिहाय दिलेल्या नियोजनाप्रमाणे कृतीपत्रिकांचा सराव करावयाचा आहे.
सेतू चाचणी क्र. 2 अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिका संच (मराठी+सेमी एकत्रित)
सूचना - दररोजचा सेतू अभ्यास एक दिवस अगोदर (सायं 5.00 वाजेपूर्वी ) अपडेट केला जातो.
Bridge Course PDF for Std 2 - Std 10
सेमी इंग्रजी दररोजचा सेतू अभ्यास PDF डाउनलोड करा.
सेतू अभ्यासक्रम (bridge course) इयत्तानिहाय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
सेतू अभ्यासक्रम म्हणजे काय?
मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनाची उजळणी व्हावी तसेच नवीन शैक्षणिक वर्षात शिकाव्या लागणाच्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी हा दुहेरी उद्देश ठेवून हा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
Thank A Teacher अभियानांतर्गत उपक्रमांचे Videos / photos कसे अपलोड करावेत❓ स्पर्धेसाठी नोंदणी कशी करावी❓
सेतू अभ्यासक्रम (Bridge course) बाबत विद्यार्थ्यांसाठी सूचना
सेतू अभ्यासक्रम राबविणेबाबत शिक्षक व पालकांसाठी सूचना
दिवसनिहाय सेतू अभ्यासक्रम
सेतू अभ्यासचा दिवसनिहाय सराव करण्यासाठी सोईचे व्हावे म्हणून येथे दिवसनिहाय अभ्यासक्रम PDF उपलब्ध करून देत आहोत.
Join Facebook Group
Join WhatsApp Group
इ. 3री ते 5वी विज्ञान विषय दररोजचा अभ्यास 1 ते 11 दिवसाच्या PDF 11-जुलै रोजी पुन्हा अपलोड केलेल्या आहेत.
4 Comments
◾ सेतूअभ्यासक्रम बाबत महत्वाची सूचना - सेतू अभ्यासक्रम SCERT पुणे च्या दिलेल्या लिंक मधीलच वापरावे ,सेतू अभ्यासक्रम निर्मिती करताना काही उद्दिष्टे पुढे ठेऊन तयार करण्यात आलेला आहे.मागील वर्षीमध्ये निर्माण झालेली पोकळी दूर करणे,मागील वर्षीच्या अभ्यासक्रमाची उजळणी करणे यासाठी सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.सर्व शिक्षकांनी आपापल्या विषयाचा सेतू अभ्यासक्रम PDf च्या स्वरूपात डॉउनलोड करून घेऊन त्यामधील शिक्षकांसाठी असणाऱ्या सूचनांचे वाचन करावे.त्यामध्ये असण्याऱ्या वेळापत्रक,विद्यार्थीसाठी असणारे सरावप्रश्न , कृतीपत्रिकाचे नियोजन हे इयत्तानुसार व विषयानुसार वेगवेगळ्या स्वरूपात आहेत.त्यामुळे अनेक जण सेतू अभ्यासक्रमची माहिती नसणारे व्यक्ती यातील अभ्यासक्रम बाबत चुकीचे विडिओ , ब्लॉग बनवुन पोस्ट करीत आहेत या बाबीपासून सर्व शिक्षकांनी सावध रहावे ते विद्यार्थ्यांना पोस्ट करू नयेत त्यात अनेक जाहिराती व इतर अनावश्यक माहिती असते त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये समभ्रमावस्था निर्माण होते.म्हणून SCERT पुणे तर्फे दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन मुख्याध्यापक , शिक्षकांनी करावे व SCERT पुणेच्या लिंक वरीलच _सेतू__अभ्यासक्रम_विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावा व कार्यवाही करावी◾
ReplyDeleteसचिन क्षिरसागर,विज्ञान विषय सेतू अभ्यासक्रम निर्मिती सदस्य,SCERT पुणे
Thank you Setu abhyas
DeleteAdd this number 9545968835
ReplyDeleteCan i get answer key of Bridge course of 8,9,10th standard science subject
ReplyDelete