सेमी इंग्रजी सेतू अभ्यासक्रम PDF दिवसनिहाय व इयत्तानिहाय डाउनलोड करा. सदर उपक्रम 30 दिवस राबवयचा असून दिवसनिहाय दिलेल्या नियोजनाप्रमाणे कृतीपत्रिकांचा सराव करावयाचा आहे.
सूचना - दररोजचा सेमी इंग्रजी माध्यम सेतू अभ्यास PDF एक दिवस अगोदर अटडेट केला जाईल.
📚🖇📚🖇📒🖇📕🖇📗🖇📘🖇📙
दिवसनिहाय सेतू अभ्यास मिळण्यासाठी Telegram Channel जॉईन करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सेतू अभ्यासक्रम म्हणजे काय?
मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनाची उजळणी व्हावी तसेच नवीन शैक्षणिक वर्षात शिकाव्या लागणाच्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी हा दुहेरी उद्देश ठेवून हा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
सेतू अभ्यासक्रम (Bridge course) बाबत विद्यार्थ्यांसाठी सूचना
सेतू अभ्यासक्रम राबविणेबाबत शिक्षक व पालकांसाठी सूचना
दिवसनिहाय सेतू अभ्यासक्रम
सेतू अभ्यासचा दिवसनिहाय सराव करण्यासाठी सोईचे व्हावे म्हणून येथे दिवसनिहाय अभ्यासक्रम PDF उपलब्ध करून देत आहोत.
दिवसनिहाय सेतू अभ्यासक्रम PDF इ. 2री ते इ. 10वी (1 ते 20 दिवस) मराठी माध्यम
3 Comments
Barig cord
ReplyDeleteKhup chan ...Setu material..
ReplyDeleteThanks
Delete