Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

NMMS EXAM All Information राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा संपूर्ण माहिती | नोंदणी लिंक, अभ्यासक्रम, परीक्षा वेळापत्रक, फी, प्रश्नपत्रिका PDF

NMMS परीक्षा म्हणजे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 

NMMS Exam ही राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा आहे. या परीक्षेत यशस्वी होण्याऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक 12,000 एवढी शिष्यवृत्ती सलग चार वर्षे म्हणजे 8वी ते 12 वी पर्यंत एकूण 48,000 रु मिळते. 12 वी पर्यंतच्या शिक्षणासाठी आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना या शिष्यवृत्तीचा निश्चितच फायदा होणार आहे.

सन २००७-०८ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) ही मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस भारत सरकार नवी दिल्ली यांचे मार्फत राबविली जात आहे. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना, तसेच त्यांचे १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा गाभा आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. सदर शिष्यवृत्ती १२ वी पर्यंत मिळते. सन २०१७-१८ पासून शिष्यवृत्तीचा दर दरमहा रु. १,०००/ ( वार्षिक रु. १२,०००/-) आहे.

इ. ८ वीतील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उपन्न रु. ३,५०,०००/- पेक्षा कमी आहे व जे विद्यार्थी अनुदानित शाळेत शिकत असतात त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होते.



NMMS Exam 2024-25 ही 22 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे. NMMS Exam 2024-25 बाबतचे शासन परिपत्रक डाउनलोड करा- Click Here


NMMS Exam 2024-25 Online application - Click Here

NMMS Exam 2024-25 शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्रे भरण्यासाठी येथे टच करा. - Click Here



📋 NMMS Exam 2024 प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. Click Here 

📝 NMMS 2024 परीक्षेसाठी परीक्षार्थ्यास सूचना व  स्वयंघोषणापत्र बाबत


NMMS Exam 2024-25 Time Table 





NMMS Exam 2023 गुणवत्ता यादी डाउनलोड करा. 



NMMS Exam  परीक्षा स्वरुप

NMMS परीक्षेसाठी दोन पेपर असतात. 

१)  SAT - शालेय क्षमता चाचणी

२) MAT - मानसिक क्षमता चाचणी


NMMS Exam  Question Paper 

NMMS Exam सराव प्रश्नपत्रिका संच


NMMS प्रश्नपत्रिका संच - मराठी माध्यम 

मानसिक क्षमता चाचणी 2015-16 Click Here

शालेय क्षमता चाचणी 2015-16  Click Here

मानसिक क्षमता चाचणी 2016-17 Click Here

शालेय क्षमता चाचणी 2016-17  Click Here

मानसिक क्षमता चाचणी 2017-18 Click Here

शालेय क्षमता चाचणी 2017-18  Click Here


मानसिक क्षमता चाचणी 2018-19 Click Here

शालेय क्षमता चाचणी 2018-19  Click Here

मानसिक क्षमता चाचणी 2019-20 Click Here

शालेय क्षमता चाचणी 2019-20  Click Here

मानसिक क्षमता चाचणी 2020-21 Click Here

शालेय क्षमता चाचणी 2020-21  Click Here

मानसिक क्षमता चाचणी 2021-22 Click Here

शालेय क्षमता चाचणी 2021-22  Click Here

मानसिक क्षमता चाचणी 2022-23 Click Here

शालेय क्षमता चाचणी 2022-23  Click Here

मानसिक क्षमता चाचणी 2023-24 Click Here

शालेय क्षमता चाचणी 2023-24  Click Here



५वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका संच PDF

मागील वर्षाच्या 2023 ते 2017 च्या प्रश्नपत्रिका तसेच इतर नमूना प्रश्नपत्रिका व अभ्यासक्रम स्वरुप डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. Click Here



NMMS प्रश्नपत्रिका संच - इंग्रजी माध्यम

मानसिक क्षमता चाचणी 2015-16 Click Here

शालेय क्षमता चाचणी 2015-16  Click Here

मानसिक क्षमता चाचणी 2016-17 Click Here

शालेय क्षमता चाचणी 2016-17  Click Here

मानसिक क्षमता चाचणी 2017-18 Click Here

शालेय क्षमता चाचणी 2017-18  Click Here


मानसिक क्षमता चाचणी 2018-19  Click Here

शालेय क्षमता चाचणी 2018-19  Click Here

मानसिक क्षमता चाचणी 2019-20  Click Here

शालेय क्षमता चाचणी 2019-20  Click Here

मानसिक क्षमता चाचणी 2020-21 Click Here

शालेय क्षमता चाचणी 2020-21  Click Here

मानसिक क्षमता चाचणी 2021-22 Click Here

शालेय क्षमता चाचणी 2021-22 Click Here

मानसिक क्षमता चाचणी 2022-23 Click Here

शालेय क्षमता चाचणी 2022-23 Click Here

मानसिक क्षमता चाचणी 2023-24 Click Here

शालेय क्षमता चाचणी 2023-24 Click Here


५वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका संच PDF

मागील वर्षाच्या 2020,2019,2018,2017 च्या प्रश्नपत्रिका तसेच इतर नमूना प्रश्नपत्रिका व अभ्यासक्रम स्वरुप डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. Click Here



NMMS प्रश्नपत्रिका संच - उर्दू माध्यम 

मानसिक क्षमता चाचणी 2018-19  Click Here

शालेय क्षमता चाचणी 2018-19  Click Here

मानसिक क्षमता चाचणी 2019-20  Click Here

शालेय क्षमता चाचणी 2019-20  Click Here

मानसिक क्षमता चाचणी 2020-21 Click Here

शालेय क्षमता चाचणी 2020-21  Click Here

मानसिक क्षमता चाचणी 2021-22 Click Here

शालेय क्षमता चाचणी 2021-22 Click Here

मानसिक क्षमता चाचणी 2022-23 Click Here

शालेय क्षमता चाचणी 2022-23  Click Here

मानसिक क्षमता चाचणी 2023-24 Click Here

शालेय क्षमता चाचणी 2023-24  Click Here


५वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका संच PDF

मागील वर्षाच्या 2024 ते 2017 च्या प्रश्नपत्रिका तसेच इतर नमूना प्रश्नपत्रिका व अभ्यासक्रम स्वरुप डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. Click Here



NMMS प्रश्नपत्रिका संच - हिंदी माध्यम

मानसिक क्षमता चाचणी 2018-19  Click Here

शालेय क्षमता चाचणी 2018-19  Click Here

मानसिक क्षमता चाचणी 2019-20  Click Here

शालेय क्षमता चाचणी 2019-20  Click Here

मानसिक क्षमता चाचणी 2020-21 Click Here

शालेय क्षमता चाचणी 2020-21  Click Here

मानसिक क्षमता चाचणी 2021-22 Click Here

शालेय क्षमता चाचणी 2021-22 Click Here

मानसिक क्षमता चाचणी 2022-23 Click Here

शालेय क्षमता चाचणी 2022-23  Click Here

मानसिक क्षमता चाचणी 2023-24 Click Here

शालेय क्षमता चाचणी 2023-24 Click Here



५वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका संच PDF

मागील वर्षाच्या 2024 ते 2017 च्या प्रश्नपत्रिका तसेच इतर नमूना प्रश्नपत्रिका व अभ्यासक्रम स्वरुप डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. Click Here


Post a Comment

3 Comments

close