NMMS Exam 2025-26 Form राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2025-26 ही 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. त्यासाठी आवेदनपत्रे भरण्यास 12 सप्टेंबर पासून सुरुवात करणेबाबत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
NMMS Exam Question paper
NMMS Exam परीक्षेचा सराव करण्यासाठी प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा.
NMMS Exam Model Question paper
NMMS Exam 2025-26 अधिसूचना / संपूर्ण माहितीचे परिपत्रक डाउनलोड करा. परीक्षा दिनांक - 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे.
NMMS Exam 2025-26 ही परीक्षा 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. याबाबत चे परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. -
NMMS Exam 2025-26 Time Table
NMMS EXAM 2025-26 शाळा रजिस्ट्रेशन व ऑनलाईन अर्ज करिता खालील लिंक वर क्लिक करा.
NMMS Exam 2025-26 School Registration direct Link 👇
NMMS Exam 2025-26 Student Registration direct Link 👇
NMMS Exam Question paper
NMMS Exam परीक्षेचा सराव करण्यासाठी प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा.
NMMS Exam Model Question paper
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची (NMMS) ऑनलाईन आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर दिनांक 05 ऑक्टोबर 2024 पासून उपलब्ध होणार आहेत. सदर परीक्षेची सर्व माहिती माहितीपत्रक व ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याच्या सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. उपरोक्त परिषदेच्या संकेतस्थळावरील सूचनांचा विचार करून शाळांनी खालील बाबी विचारात घ्याव्यात.
१. सदर परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे शाळेमार्फतच भरावयाची आहेत.
२. विद्यार्थ्याची ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी आवश्यक असणारी माहिती, मूळ प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती व आवश्यक परीक्षा शुल्क संकलन करणे, शालेय शिक्षण
३. शाळा संलग्नता शुल्क रु. 200/- प्रतिसंस्था, प्रति शैक्षणिक वर्ष तसेच परीक्षा शुल्क प्रति विद्यार्थी रु. 120/- रक्कमेचा भरणा सदर परीक्षेसाठी स्वतंत्रपणे ई-बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड इ. द्वारे ऑनलाईन पध्दतीने भरावे लागेल. (चलनाद्वारे ऑफलाईन शुल्क भरता येणार नाही.)
0 Comments