NMMS परीक्षा म्हणजे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा
NMMS Exam ही राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा आहे. या परीक्षेत यशस्वी होण्याऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक 12,000 एवढी शिष्यवृत्ती सलग चार वर्षे म्हणजे 8वी ते 12 वी पर्यंत एकूण 48,000 रु मिळते. 12 वी पर्यंतच्या शिक्षणासाठी आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना या शिष्यवृत्तीचा निश्चितच फायदा होणार आहे.
सन २००७-०८ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) ही मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस भारत सरकार नवी दिल्ली यांचे मार्फत राबविली जात आहे. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना, तसेच त्यांचे १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा गाभा आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. सदर शिष्यवृत्ती १२ वी पर्यंत मिळते. सन २०१७-१८ पासून शिष्यवृत्तीचा दर दरमहा रु. १,०००/ ( वार्षिक रु. १२,०००/-) आहे.
इ. ८ वीतील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उपन्न रु. ३,५०,०००/- पेक्षा कमी आहे व जे विद्यार्थी अनुदानित शाळेत शिकत असतात त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होते.
NMMS Exam 2024-25 ही 22 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे. NMMS Exam 2024-25 बाबतचे शासन परिपत्रक डाउनलोड करा- Click Here
NMMS Exam 2024-25 Online application - Click Here
NMMS Exam 2024-25 शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्रे भरण्यासाठी येथे टच करा. - Click Here
📋 NMMS Exam 2024 प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. Click Here
📝 NMMS 2024 परीक्षेसाठी परीक्षार्थ्यास सूचना व स्वयंघोषणापत्र बाबत
NMMS Exam 2024-25 Time Table
NMMS Exam 2023 गुणवत्ता यादी डाउनलोड करा.
NMMS Exam परीक्षा स्वरुप
NMMS परीक्षेसाठी दोन पेपर असतात.
१) SAT - शालेय क्षमता चाचणी
२) MAT - मानसिक क्षमता चाचणी
NMMS Exam Question Paper
NMMS Exam सराव प्रश्नपत्रिका संच
NMMS प्रश्नपत्रिका संच - मराठी माध्यम
शालेय क्षमता चाचणी 2015-16 Click Here
शालेय क्षमता चाचणी 2016-17 Click Here
शालेय क्षमता चाचणी 2017-18 Click Here
शालेय क्षमता चाचणी 2018-19 Click Here
शालेय क्षमता चाचणी 2019-20 Click Here
शालेय क्षमता चाचणी 2020-21 Click Here
शालेय क्षमता चाचणी 2021-22 Click Here
शालेय क्षमता चाचणी 2022-23 Click Here
शालेय क्षमता चाचणी 2023-24 Click Here
५वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका संच PDF
मागील वर्षाच्या 2023 ते 2017 च्या प्रश्नपत्रिका तसेच इतर नमूना प्रश्नपत्रिका व अभ्यासक्रम स्वरुप डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. Click Here
NMMS प्रश्नपत्रिका संच - इंग्रजी माध्यम
शालेय क्षमता चाचणी 2015-16 Click Here
शालेय क्षमता चाचणी 2016-17 Click Here
शालेय क्षमता चाचणी 2017-18 Click Here
मानसिक क्षमता चाचणी 2018-19 Click Here
शालेय क्षमता चाचणी 2018-19 Click Here
मानसिक क्षमता चाचणी 2019-20 Click Here
शालेय क्षमता चाचणी 2019-20 Click Here
शालेय क्षमता चाचणी 2020-21 Click Here
शालेय क्षमता चाचणी 2021-22 Click Here
शालेय क्षमता चाचणी 2022-23 Click Here
शालेय क्षमता चाचणी 2023-24 Click Here
५वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका संच PDF
मागील वर्षाच्या 2020,2019,2018,2017 च्या प्रश्नपत्रिका तसेच इतर नमूना प्रश्नपत्रिका व अभ्यासक्रम स्वरुप डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. Click Here
NMMS प्रश्नपत्रिका संच - उर्दू माध्यम
मानसिक क्षमता चाचणी 2018-19 Click Here
शालेय क्षमता चाचणी 2018-19 Click Here
मानसिक क्षमता चाचणी 2019-20 Click Here
शालेय क्षमता चाचणी 2019-20 Click Here
शालेय क्षमता चाचणी 2020-21 Click Here
शालेय क्षमता चाचणी 2021-22 Click Here
शालेय क्षमता चाचणी 2022-23 Click Here
शालेय क्षमता चाचणी 2023-24 Click Here
५वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका संच PDF
मागील वर्षाच्या 2024 ते 2017 च्या प्रश्नपत्रिका तसेच इतर नमूना प्रश्नपत्रिका व अभ्यासक्रम स्वरुप डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. Click Here
NMMS प्रश्नपत्रिका संच - हिंदी, कन्नड व इतर माध्यम
मानसिक क्षमता चाचणी 2018-19 Click Here
शालेय क्षमता चाचणी 2018-19 Click Here
मानसिक क्षमता चाचणी 2019-20 Click Here
शालेय क्षमता चाचणी 2019-20 Click Here
शालेय क्षमता चाचणी 2020-21 Click Here
शालेय क्षमता चाचणी 2021-22 Click Here
शालेय क्षमता चाचणी 2022-23 Click Here
शालेय क्षमता चाचणी 2023-24 Click Here
3 Comments
Umesh telgave
ReplyDeleteVaibhav ganesh bombale
ReplyDeleteAnswer kay ahet ka ya question cha?
ReplyDelete