समूहदर्शक शब्द म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती, प्राणी किंवा वस्तूंच्या समूहाला (group) दर्शवण्यासाठी वापरला जाणारा शब्द. उदाहरणार्थ, 'खेळाडूंचा संघ', 'पक्ष्यांचा थवा', किंवा 'माणसांचा समूह'.
समूहदर्शक शब्द उदाहरणे :
खेळाडूंचा संघ:
इथे 'संघ' हा शब्द खेळाडूंच्या समूहासाठी वापरला गेला आहे.
पक्ष्यांचा थवा:
इथे 'थवा' शब्द पक्ष्यांच्या समूहाला दर्शवण्यासाठी वापरला आहे.
माणसांचा समूह:
इथे 'समूह' शब्द लोकांच्या समूहाला दर्शवण्यासाठी वापरला आहे.
मुंग्यांची रांग:
मुंग्यांच्या समूहाला 'रांग' म्हणतात.
हरणांचा कळप:
हरणांच्या समूहाला 'कळप' म्हणतात.
भाजीची जुडी:
भाजीच्या समूहाला 'जुडी' म्हणतात.
लाकडाची मोळी:
लाकडाच्या समूहाला 'मोळी' म्हणतात.
समूहदर्शक शब्द काही प्रश्न
केसांचा समूहदर्शक शब्द - पुंजका, झुबका
द्राक्षांचा समूहदर्शक शब्द - घड / घोस
हरणांचा समूहदर्शक शब्द - कळप
वेलींचा समूहदर्शक शब्द - कुंज,
ताऱ्यांचा समूहदर्शक शब्द - पुंजका
सैनिकांचा समूहदर्शक शब्द - फलटण, तुकडी, पथक
समूहदर्शक शब्द नाण्यांची - चळत
समूहदर्शक शब्द भाकरींची - चवड
समूहदर्शक शब्द चाव्यांचा - गुच्छ
समूहदर्शक शब्द गाईगुरांचे - खिल्लार
सराव टेस्ट
समूहदर्शक शब्द यावर आधारित टेस्ट सोडवा - Click Here
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त समूहदर्शक शब्द
१) आंब्याच्या झाडाची - राई
२) करवंदाची - जाळी
३) केळ्यांचा- लोंगर
४) उसाची - मोळी
५) नारळाची - पेंढ
६) वेळूंचे- बेट/ बन
७) गायीचे / गुरांचे- खिलार
८) पक्षाचा - थवा
९) चाव्यांचा - जुडगा
१०) पोत्याची - थप्पी
११) मडक्यांची - उतरंड
१२) लाकडाची - मोळी
१३) विमानाचा - ताफा
१४) पुस्तकांचा - गठ्ठा
१५) तारकांचा - कुंज
१६) सैनिक - पलटण
१७) उतारूंची - झुंड
१८) पिकत घातलेली आंब्यांची - अडी
१९) फुलांचा - गुच्छ
२०) फळांचा - घोस
२१) वेलींचा - कुंज
२२) द्राक्षांचा - बन
२३) उटांचा - तांडा
२४) काजूंची/माशांची- गाथण
२५) हत्तींचा- कळप
२६) उपकरणाचा- संच
२७) गवताची - पेंढी
२८) जहाजांचा - काफिला
२९) धान्याची - रास
३०) यात्रेकरूंची- जत्रा
३१) वाद्यांची - वंद
३२) फुलझाडांचा - ताटवा
३३) नाणी - चळक
३४) नोटांची - भेंडोळी
३५) चोरांची- टोळी
३६) मुलांचा - घोळका
३७) लमण्यांचा - तांडा
३८) बाल-वीरांचे - पथक
३९) महिलांचे - मंडळ
👉 शिष्यवृत्ती / स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा.
https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त समूहदर्शक शब्द
आंब्याच्या झाडाची - आमराई
उतारुंची - झुंबड
उपकरणांचा - संच
उंटांचा - तांडा
लमानांचा - तांडा
केसांचा - पुंजका, झुबका
करवंदाची - जाळी
केळ्यांचा - घड, लोंगर
काजूंची - गाथण
माशांची - गाथण
किल्ल्यांचा - जुडगा
खेळाडूंचा - संघ
गाईगुरांचे - खिल्लार
गुरांचा - कळप
गवताची - पेंडी, गंजी
गवताचा - भारा
चोरांची - टोळी
दरोडेखोरांची - टोळी
जहाजांचा - काफिला
तार्यांचा - पुंजका
तारकांचा - पुंज
द्राक्षांचा - घड, घोस
दूर्वाची - जुडी
धान्याची - रास
नोटांचे - पुडके
नाण्यांची - चळत
नारळांचा - ढीग
पक्ष्यांचा - थवा
प्रश्नप्रत्रिकांचा - संच
पुस्तकांचा - संच
पालेभाजीची - जुडी, गडडी
वह्यांचा - गठ्ठा
पोत्यांची - थप्पी
नोटांची - थप्पी
पिकत घातलेल्या आंब्यांची - अढी
फळांचा - घोस
फुलझाडांचा - ताटवा
फुलांचा - गुच्छ
बांबूचे - बेट
भाकरीची - चवड
मडक्यांची - उतरंड
लाकडांची - मोळी
ऊसाची - मोळी
वाद्यांचा - वृंद
विटांचा - ढीग
कालिंगडाचा - ढीग
विधार्थ्यांचा - गट
माणसांचा - जमाव
मुलांचा - घोळका
मेंढ्यांचा - कळप
विमानांचा - ताफा
वेलींचा - कुंज
साधूंचा - जथा
हरणांचा - कळप
हत्तींचा - कळप
सैनिकांची/चे - तुकडी, पलटण, पथक
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 शिष्यवृत्ती / स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा.
https://chat.whatsapp.com/E0iVpplb7rl031odIbyln
https://bit.ly/SS-WhatsApp-Group
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
0 Comments