शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी FYJC / 11 वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 10 एप्रिल पासून सुरुवात. विद्यार्थी नोंदणी सुरु, प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या. 11वी ऑनलाईन प्रवेश लिंक - https://mahafyjcadmissions.in/
एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा निकाल जाहीर - Click Here
11वी ऑनलाईन प्रवेश लिंक - https://mahafyjcadmissions.in/
11th admission Portal Link - https://mahafyjcadmissions.in/
शैक्षणिक वर्ष सन २०२६-२०२७ पासून इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याबाबत शासन निर्णय 27 एप्रिल 2026 - Click Here
शैक्षणिक वर्ष सन २०२६-२०२७ पासून इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याबाबत शासन निर्णय 27 एप्रिल 2026 - Click Here
मुंबई, ठाणे, रायगड जिल्हे, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह नागपूर, अमरावती आणि नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील परिभाषित सहा ऑनलाइन प्रवेश क्षेत्रांमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मध्ये इयत्ता अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया लागू आहे. महाराष्ट्र राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांना आणि सर्वांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणे अनिवार्य आहे, कारण सर्व प्रवेश केवळ ऑनलाइन प्रक्रियेद्वारे केले जातील.
सदर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची उपयोगीता व व्यवहार्यता लक्षात घेवून तसेच मा. मुख्यमंत्री महोदयांच्या सात कलमी कृती उद्दिष्टांमध्ये असलेल्या EASE OF LIVING या उद्दिष्टान्वये विद्यार्थी व पालकांचे जीवनमान सुखकर बनविणे व याकामी खर्च होणारा वेळ, पैसा व श्रम याचा अपव्यव टाळण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दती राज्यभर राबविण्यात येणार आहे.
11वी ऑनलाईन प्रवेशासंदर्भात शासन निर्णय व परिपत्रके 2026-27
11वी ऑनलाईन प्रवेशासंदर्भात शासन निर्णय व परिपत्रके 2025-26
राज्यातील ग्रामीण आणि शहरी सर्वांसाठी ऑनलाईन प्रणालीशिवाय अन्य कोणत्याही प्रणालीद्वारे प्रवेश होणार नाहीत.
हे प्रवेश सुकर होण्यासाठी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर सनियंत्रण समिती काम करणार आहे.
मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 11वी चे प्रवेश हे https://mahafyjcadmissions.in/ या पोर्टल च्या माध्यमातून केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने केले जातात.
11th admission 2025, 11वी प्रवेश अर्ज भरण्याचे टप्पे.
1- Student Registration,
2- Application Form Part-I,
3-Option Form Part-II
लॉगीन ID हा विद्यार्थ्यांचा दहावी परीक्षेचा सीट नंबर असेल.
* कोण-कोणत्या माध्यमाचे विद्यार्थी अर्ज करू शकतात?
* ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे का?
* नोंदणी नंतर प्रवेश अर्जात सुधारणा करता येते का?
* प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
* *जर मी इयत्ता १० मध्ये १-२ विषयांमध्ये नापास झालो आहे तर मी इ.११ वी प्रवेशासाठी अर्ज करू शकतो का?*
* कोटा प्रकार कोणते आहेत?
* जर मी प्रथम पसंतीचे विद्यालय मिळून देखील प्रवेश निश्चित केला नाही तर काय होईल?
* ऑफलाईन पेमेंट चा पर्याय उपलब्ध आहे का?
* प्रवेश प्रक्रियेमधून माघार घेण्यासाठी काय येईल?
* मी माझ्या प्रवेश अर्जातील शाखेची निवड (Stream) बदलू इच्छितो तर?
11वी प्रवेश - वारंवार विचारले जाणारे प्रश्न व उत्तरे PDF डाउनलोड करा. - Click Here
FAQ's for 11th admission PDF download - Click Here
11वी प्रवेशाचा फॉर्म कसा भरावा❓ User Manual डाउनलोड करा. Click Here
11th admission Help Desk
Helpline Number : 8530955564 (9:00 AM to 7:00 PM)
E-mail - support@mahafyjcadmissions.in
11वी ऑनलाईन प्रवेश लिंक - https://mahafyjcadmissions.in/
11th admission Portal Link - https://mahafyjcadmissions.in/
11वी प्रवेशा संदर्भात useful video
Video 1 -
11th admission part 1 & 2 fill English Demo
Video 1 -
11वी प्रवेश part 1 & 2 भरणे मराठी डेमो
https://youtu.be/na7EEmup2hg?si=8SSXQIQX3qSnBtRn
Video 2 -
11वी प्रवेश part 1 & 2 सोप्या पद्धतीने भरणे
11th admission Portal Link - https://mahafyjcadmissions.in/
11th admission Portal Link - https://mahafyjcadmissions.in/
11th admission timetable 2026-27
08 मे 10 मे - विद्यार्थी नोंदणी व अर्जाचा भाग 1 भरुन पूर्ण करणे.
11 ते 13 मे - अर्जाचा भाग 2 भरुन अर्ज सबमिट करणे.
14 मे ते 15 मे - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करणे
16 मे - हरकती नोंदविणे.
18 मे ते 19 मे - अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार
19 मे - शून्य फेरी प्रवेश :- गुणवत्ता यादीनुसार कॉलेज वाटप
19 मे - वाटप केलेल्या महाविद्यालयाची यादी प्रसिद्ध करणे, पहिली यादी कट ऑफ जाहीर करणे.
20 मे - प्रवेश निश्चित करणे, पहिली पसंती मिळाल्यास प्रवेश घेणे अनिवार्य
20 मे - कॅप राऊंड - प्रवेश निश्चिती संदर्भात सूचना PDF
20 मे - पहिल्या फेरीसाठी रिक्त जागा घोषित करणे
CAP फेरी 1 व कोटा प्रवेश
20 मे ते 21 मे - अर्ज भाग 2 भरणे.
23 मे ते 26 मे - अलॉटमेंट प्रोसेस
26 मे - कॉलेज वाटप व विद्यार्थ्यांना संदेश
26 मे ते 28 मे - प्रवेश निश्चिती करणे किंवा रद्द करणे
29 मे - रिक्त जागा घोषित करणे.
30 - दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करणे.
पहिली फेरी प्रवेश वेळापत्रक व सूचना 2026-27
शून्य फेरी प्रवेश व कॅप राऊंड प्रवेशा संदर्भात महत्त्वाच्या सूचना PDF - Click Here






1 Comments
खरोखर अप्रतिम माहिती आहे.दिलेल्या वेळापत्रकात काही बदल होतो की त्याचं पद्धतीने प्रक्रिया पार पडत असते सर
ReplyDelete