https://www.shaleyshikshan.in या वेबसाईटवर तुम्हांला शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी सहाय्यक व प्रेरक अशा पोस्ट मिळतील. प्रत्येक शिक्षक शिक्षणक्षेत्रातील घडामोडींबाबत अद्ययावत राहावा, त्याने नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, स्वतःचे आरोग्य उत्तम राखत आपल्या कलागुणांना वाव द्यावा, आपण राबवत असलेल्या उपक्रमांना प्रसिध्दी मिळावी, यासाठी ही वेबसाईट नियमित अपडेट केली जाते.
शिक्षक मित्रांनो आपणाला नियमित अपडेट राहण्यासाठी या वेबसाईट ला अवश्य फॉलो करा. नोटीफिकेशन जरुर ON करा.
या वेबसाईटवर....
📰 १) #शैक्षणिक बातम्या
🖥️ २) #तंञज्ञान विषयक
🩺३) #आरोग्य विषयक
📺 ४) #Current issue सध्याच्या विषयासंबंधी पोस्ट ( शंका / समाधान )
📚 ५) #साहित्यसंपदा ( शिक्षक व विद्यार्थी रचित कविता, कथा, लेख, प्रसंगवर्णन..)
🎤 ६) #कलागुण ( शिक्षक व विद्यार्थी यांचे गायन, वादन, वक्तृत्व, चित्र, कार्यानुभव वस्तू...)
🌏 ७) #उपक्रमशीलशिक्षण ( शैक्षणिक अध्यापन करताना राबविलेले विविध उपक्रम, शैक्षणिक साहित्य...)
📈 ८) #Financial_आर्थिक सहाय्यता ( गुंतवणूक बाबत व आर्थिक मार्गदर्शन )
📈 ९) हास्यकल्लोळ - शालेय व्यस्त कामातून मन हलके करण्यासाठी खळखळून हसवणारे विनोद...
📈 इतर सर्व शैक्षणिक माहिती, शासन निर्णय, शालेय रेकॉर्ड, सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापन, नोंदी, संकलित / आकारिक मूल्यमापन PDF / Word Doc पेपर, .............. आणखी बरेच काही. STAY WITH US
वरील सर्व विषयासंबंधित पोस्ट या वेबसाईटवर मिळतील.
STAY WITH US
FOLLOW US
ALLOW NOTIFICATION FOR NEW POST
0 Comments