राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 01 जुलै 2025 पासून 3% वाढ करण्याबाबत शासन निर्णय जाहीर. सदर महागाई भत्ता वाढ फेब्रुवारी 2026 च्या वेतनापासून अदा करण्यात येणार आहे. तसेच मागील जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 महिन्याचा फरक मार्च 2026 पासून च्या वेतनातून अदा करण्यात येणार आहे. राहिलेल्या महिन्यांसाठी स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येणार.
Join WhatsApp group
https://chat.whatsapp.com/Eprof4EKj2ZDK0AZqwmipW
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% ने वाढ
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात (डीए वाढ) ३% वाढ करण्यास मान्यता दिली आहे. बुधवारी, मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यात ३% वाढ करण्याची घोषणा केली. यासह, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ५५% वरून ५८% झाला आहे. ही वाढ १ जुलै २०२५ पासून लागू होईल.
दिनांक 1 जुलै, 2025 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 55% वरुन 58% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ माहे फेब्रुवारी 2026 च्या वेतनामधून देण्यात येणार. दिनांक जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 पासूनचा महागाई भत्ता थकबाकी माहे मार्च 2026 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. राहिलेल्या नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 च्या थकबाकी साठी स्वतंत्र आदेश येणार.
DA Calculator 58% DA
Link 1 - Excel Sheet 58% DA व 1% HRA ने पगारात किती वाढ होईल? फरक किती मिळेल? | बेसिक टाका आणि चेक करा. Link - Click Here
Link 2 - Excel Sheet - Basic टाका फरक व पगारवाढ चेक करा DA Calculator 58% - Click Here
Link 3 - DA Calculator app - Click Here
58% - 3% महागाई भत्ता वाढ (58%) माहे फेब्रुवारी 2026 पासून अदा करणे बाबतचा शासन निर्णय डाउनलोड करा - Click Here
Link 1 - DA 55% Calculater link - Click Here
Link 2 - DA 55% Calculater App link - Click Here
Link 3 - Excel Sheet link 55% ने पगारात किती वाढ होईल? फरक किती मिळेल - Click Here
55% - 2% महागाई भत्ता वाढ (55%) व 1 जानेवारी ते 31 जुलै 2025 अखेरची थकबाकी फरकासह ऑगस्ट 2025 पासून अदा करणे बाबतचा शासन निर्णय डाउनलोड करा - Click Here
Link 1 - DA 53% Calculater - Click Here
Link 2 - DA 53% Calculater App - Click Here
आठवा वेतन आयोग बाबत अपडेट वाचा. - Click Here
53% - 3% महागाई भत्ता वाढ (53%) व 1 जुलै ते 31 जानेवारी 2025 अखेरची थकबाकी फरकासह फेब्रुवारी 2025 पासून अदा करणे बाबतचा शासन निर्णय डाउनलोड करा - Click Here
Excel 1 - 50% ने पगारात किती वाढ होईल? बेसिक टाका आणि चेक करा. Link - Click Here
50% - 4% महागाई भत्ता वाढ (50%) व 1 जानेवारी ते 30 जून 2024 अखेरची थकबाकी फरकासह जुलै 2024 पासून अदा करणे बाबतचा शासन निर्णय डाउनलोड करा - Click Here
1) Excel 1 - महागाई भत्ता 04% (42 ते 46) पगार वाढ व एकूण मिळणारा फरक काढण्यासाठी टच करा. 10 सेकंदात पगारवाढ पहा. Click Here
2) Excel 2 - महागाई भत्ता 04% (42 ते 46) पगार वाढ काढण्यासाठी टच करा. 10 सेकंदात पगारवाढ पहा. Click Here
46% - 4% महागाई भत्ता वाढ (46%) व 1 जुलै ते 31 ऑक्टोबर 2023 अखेरची थकबाकी फरकासह नोव्हेंबर 23 पासून अदा करणे बाबतचा शासन निर्णय डाउनलोड करा - Click Here
1) Excel 1 - महागाई भत्ता 04% (42 ते 46) पगार वाढ व एकूण मिळणारा फरक काढण्यासाठी टच करा. 10 सेकंदात पगारवाढ पहा. Click Here
2) Excel 2 - महागाई भत्ता 04% (42 ते 46) पगार वाढ काढण्यासाठी टच करा. 10 सेकंदात पगारवाढ पहा. Click Here
42% - 4% महागाई भत्ता वाढ (42%) व 1 जानेवारी ते 31 मे 2023 अखेरची थकबाकी फरकासह जून 23 पासून अदा करणे बाबतचा शासन निर्णय डाउनलोड करा - Click Here
1) Excel 1 - महागाई भत्ता 04% (38 ते 42) पगार वाढ व एकूण मिळणारा फरक काढण्यासाठी टच करा. 10 सेकंदात पगारवाढ पहा. Click Here
2) Excel 2 - महागाई भत्ता 04% (38 ते 42) पगार वाढ काढण्यासाठी टच करा. 10 सेकंदात पगारवाढ पहा. Click Here
38% - 4% महागाई भत्ता वाढ (38%) व जुलै ते डिसेंबर 2022 थकबाकी फरकासह जानेवारी 2023 पासून अदा करणे बाबतचा शासन निर्णय डाउनलोड करा - Click Here
30 मार्च 2022 शासन निर्णय 3% - Click Here
30 मार्च 2022 शासन निर्णय 11% फरक - Click Here




0 Comments