Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

How to Download monthly salary slip in PDF? See video . प्रत्येक महिण्याची शालार्थ सॅलरी स्लिप pdf मध्ये कशी डाउनलोड करावी? Video पहा.

प्रत्येक महिन्यांची Shalart Salary Slip आता  online पाहता येणार आहे. आपण आपली प्रत्येक महिन्याची शालार्थ सॅलरी स्लिप स्वतः डाउनलोड करू शकणार आहात. 



Salary slip डाउनलोड करण्यासाठी आपणास आवश्यक असणारी माहिती म्हणजे फक्त तुमचा *शालार्थ ID.*(पगार बिलावर तुमच्या नावाच्या खाली असणारा 13 अंकी ID)

Shalarth sitehttps://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp

How to Download Salary Slip in PDF? On Smart phone. सॅलरी स्लिप PDF मध्ये कशी डाउनलोड कराल? 👇 

Link - https://youtu.be/aN9aEYhFaVw

Step by Step Guide

See live video 



वेतनवाढ कशी काढावी? How to Calculate annual increment? 


Salary Slip


Shalarth मध्ये खालीलप्रमाणे Password बनवा.आणि पगार पञक पहा..

1) https://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp  या वेबसाईटला जा. नंतर pop up window always allow  करा. 

2) लॉग इन पेजवर जाऊन Username  म्हणून तुमचा *शालार्थ ID* टाका.

तुमचा Default पासवर्ड ifms123 हा आहे.

3) लॉग इन केल्यानंतर Old password    ifms123 हा टाका.

New password बनवा. 

(त्यात Capital letter, Small letter, Character,Digit यांचा समावेश असावा).

तुम्हाला हवा तो पासवर्ड ठेवून पासवर्ड reset करा  व नवीन पासवर्डने पुन्हा लॉग इन करा.

4) लॉग इन झाल्यानंतर तिथे एकच टॅब आहे. Employee Corner जाऊन Pay slip निवडा.

5) 2019 नंतरच्या तुम्हाला हव्या त्या महिन्याची Pay slip निवडा डाउनलोड करा व Print करा.

6) एक पगार पञक काढुन पहा.

Join WhatsApp group

https://chat.whatsapp.com/KGkYTMRipSzJbK4zmOeYv0


शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म भरणे सुरु


Post a Comment

2 Comments

  1. नवीन पासवर्ड विसरल्यास काय करावे

    ReplyDelete

close