Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिष्यवृत्ती परीक्षा 2026 ऑनलाईन अर्ज | शाळा नोंदणी व विद्यार्थी फॉर्म भरणे लिंक | Scholarship Exam 2026 Registration

4थी व 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 साठी शाळा नोंदणी व विद्यार्थी फॉर्म भरणे लिंक. या परीक्षेला विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यासाठी प्रथम शाळा नोंदणी करणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती परीक्षा 2026 साठी शाळा नोंदणी कशी करावी? सर्व टप्पे माहिती पाहूया. शिष्यवृत्ती परीक्षा 2026 ऑनलाईन अर्ज | शाळा नोंदणी व विद्यार्थी फॉर्म भरणे लिंक | Scholarship Exam Registration, scholarship exam 2026 registration


पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5वी) व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8वी) फेब्रुवारी 2026 शाळा नोंदणी कशी करावी? 10 स्टेप पहा. 

Scholarship Exam 2026 School Registration see all 10 Steps



Step 1 ते Step 10 काळजीपूर्वक पहा. म्हणजे शाळा नोंदणी करताना काही अडचण येणार नाही. काही समस्या असेल तर 9022226855 यानंबर वर whatsApp message करा. 

Join our WhatsApp Group 
Scholarship Exam Study 

शिष्यवृत्ती परीक्षेचा इ. 5वी व इ. 8वी विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म कसा भरावा


Step 1 - Google मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा असे सर्च करा. त्यानंतर खालीलप्रमाणे पहिली लिंक येईल. त्यावर टच करा. 

शिष्यवृत्ती परीक्षा 2026 शाळा रजिस्ट्रेशन लिंक - Click Here

दुसऱ्या लिंक वरुन तुम्हांला शिष्यवृत्ती परीक्षा संबंधित सर्व विषयांच्या घटकनिहाय ऑनलाईन टेस्ट, Video, Notes, PDF मिळतील त्याचा तुम्ही सरावासाठी वापर करु शकता. 

Scholarship Exam Study website - Click Here



Step 2 - शिष्यवृत्ती परीक्षा 2026 साठी शाळा नोंदणी येथे टच करा. / पर्याय निवडा. 

शिष्यवृत्ती परीक्षा 2026 शाळा रजिस्ट्रेशन डायरेक्ट लिंक - Click Here


शिष्यवृत्ती परीक्षा सन 2025-26 साठी नोंदणी लिंक लवकरच सुरू होईल. 
Wait for Next Update



मागील वर्षाच्या 2024 ते 2017 च्या प्रश्नपत्रिका तसेच इतर नमूना प्रश्नपत्रिका व अभ्यासक्रम स्वरुप डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. Click Here


Step 3 - शाळा नोंदणी School Registration

शाळा नोंदणी या पर्यायाला टच केल्यानंतर शाळेचा U-DISE नंबर टाका. U-DISE नंबर टाकल्यानंतर शाळेचे नाव येईल. बरोबर असल्यास YES निवडा. 

शाळेची माहिती भरण्यापूर्वी शाळा माहिती प्रपत्र वाचाशाळा माहिती प्रपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 


Step 4 - त्यानंतर शाळेची माहिती भरा. 

यामध्ये शाळा व्यवस्थापन प्रकार, शाळेत शिकविला जाणारा अभ्यासक्रम, शाळेचे माध्यम, शाळेचा प्रकार, शाळेचे क्षेत्र निवडून दोन वेळा इमेल टाका. त्यानंतर शाळेत इंटरनेट सुविधा आहे की नाही ते निवडा. 


Step 5 - शाळेचा पत्ता 

यामध्ये शाळेचा पत्ता सविस्तर लिहा. सर्वे नंबर, गल्ली, रस्ता, क्रमांक नमूद करा. पोस्ट, तालुका, जिल्हा निवडा. शाळेचा दूरध्वनी क्रमांक टाका. नसल्यास 7 वेळा शून्य लिहा. 


Step 6 - मुख्याध्यापकाची माहिती

कार्यरत मुख्याध्यापकाची माहिती भरा. यामध्ये मोबाईल नंबर व ईमेल आयडी काळजीपूर्वक भरा. कारण याच नंबरवर / ईमेल वर पासवर्ड पाठविला जातो. 


Step 7 - Submit

सर्व माहिती पुन्हा एकदा पडताळणी करुन सबमिट या बटणावर टच करा. Pop up window येईल तेथे Yes करा. 


शिष्यवृत्ती परीक्षा 2025 गुणवत्ता यादी पाहण्यासाठी येथे टच करा. 

Step 8 - Login ID व Password

Yes केल्यानंतर Login ID व Password तुमच्या मोबाईल व ईमेल वर पाठविला जाईल. तो आलेला पासवर्ड टाकून तुम्ही लॉगीन करता येईल. 


Step 9 - Login करा. 

लॉगीन केल्यानतर फॉर्म भरण्याबाबत सूचना वाचले तेथील चेक बॉक्स ला टिक करा. व continue येथे टच करा. 


शिष्यवृत्ती परीक्षा 2025 गुणवत्ता यादी पाहण्यासाठी येथे टच करा. 

Step 10 - Upload Photo and signature of Head Master

त्यानंतर शाळा नोंदणी केलेला प्रोफाईल फॉर्म ओपन होईल. त्या फॉर्म मध्ये दुसरा वैकल्पिक नंबर टाकून मुख्याध्यापकाचा फोटो व सही एकत्रित असलेली इमेज अपलोड करा. इमेज 100 kb पेक्षा कमी असते. 



शाळा नोंदणी झाले नंतर लॉगिन करुन विद्यार्थी फॉर्म भरावेत.

शाळा नोंदणी करणेसाठी उपयुक्त माहिती PDF डाउनलोड करा. Click Here

 विद्यार्थी फॉर्म भरण्यासाठी उपयुक्त माहिती PDF डाउनलोड करा. Click Here

Post a Comment

0 Comments

close