डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर रोजी झाला. त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून पाळला जातो. या शिक्षक दिनानिमित्त शिक्षणक्षेत्र व सध्याच्या शैक्षणिक घडामोडीवर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा. प्रश्नमंजुषा सोडविल्यानंतर आकर्षक प्रमाणपत्र मिळेल.
प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक - Click Here
Join WhatsApp Group
https://chat.whatsapp.com/CExhjrung7kI0seMIhkqQA
शिक्षक दिनानिमित्त शिक्षणविषयक माहिती वर आधारित प्रश्नमंजुषा
Quiz on Teacher's Day
प्रश्नमंजुषा सोडविल्या नंतर प्रमाणपत्र इमेलवर पाठविले जाईल. जर प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास दोन दिवसांनी पुढील लिंक वर उपलब्ध करुन देण्यात येतील.
0 Comments