संविधान दिन प्रश्नमंजुषा quiz on Constitution 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा. आकर्षक प्रमाणपत्र मिळवा.
भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी हे संविधान स्वीकारले गेले म्हणून हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करतात.
संविधान यात्रा / संविधान निर्मितीचा प्रवास/ निबंध लेखन
संविधान दिन प्रश्नमंजुषा
Quiz on Constitution Day
सर्व प्रथम तुमचे संपूर्ण नाव टाका. तेच नाव तुमच्या प्रमाणपत्रावर येईल. त्यानंतर शाळा व जिल्हा टाकून पुढे ( next) या बटणावर टच करा. संपूर्ण चाचणी सोडवा. चाचणी सोडविल्यानंतर तुमचे प्रमाणपत्र लगेच तुमच्या इमेल वर पाठविले जाईल. किंवा खाली दिलेल्या लिंक वरुन लगेच डाउनलोड करता येईल. If any Querry you can message on whatsapp 902222 6855
संविधान दिन प्रश्नमंजुषा प्रमाणपत्र PDF मिळण्यासाठी लिंक - Click Here
भारतीय संविधान उद्देशिका / प्रस्तावना PDF डाउनलोड करा.
संविधान दिन प्रश्नमंजुषा प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक - Click Here
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा. - Click Here
तुमच्या WhatsApp ग्रुपवर शेअर करा.
0 Comments