Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

भारतीय संविधान उद्देशिका PDF - मराठी PDF

26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय संविधान स्विकारली गेली. तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. या संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान उद्देशिका चे वाचन केले जाते. 

माझे संविधान, माझा अभिमान उपक्रमांतर्गत गटनिहाय कार्यक्रम पहा. 

भारतीय संविधान उद्देशिका - मराठी

संविधान उद्देशिका PDF  - मराठी डाउनलोड करा. 

भारतीय संविधान उद्देशिका - मराठी

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा 

व त्याच्या सर्व नागरिकांस 

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय; 

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य; 

दर्जाची व संधीची समानता; 

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा 

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा 

व राष्ट्राची एकता आणि एकात्मता

यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून; 

आमच्या संविधानसभेत 

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी 

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून 

स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

Post a Comment

0 Comments

close