सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करत असताना प्रथम सत्रांमध्ये एक आकारिक चाचणी व एक संकलित मूल्यमापन चाचणी घेण्यात येते तसेच द्वितीय सत्रांमध्ये एक आकारिक चाचणी व संकलित मूल्यमापन चाचणी घेण्यात येते. संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी येथे उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. आपण पुढील डाउनलोड लिंक वरून सर्व प्रश्नपत्रिका PDF इयत्तानिहाय व विषयनिहाय डाऊनलोड करू शकता.
Join WhatsApp Group
0 Comments