केंद्र शासनामार्फत 'परीक्षा पे चर्चा 2025' हा कार्यक्रम दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित केलेला आहे. सदर कार्यक्रमाअंतर्गत मा. पंतप्रधान महोदय, विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचेशी 'परीक्षा पे चर्चा 2025' च्या आणखी एका नवीन रोमांचक आवृत्तीमध्ये दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे सकाळी 11.00 वाजता संवाद साधणार आहेत.
'Pariksha Pe Charcha 2025' will be held on 10th February 2025, on 11.00 AM at Bharat Mandapam, Pragati Maidan, New Delhi
Pariksha Pe Charcha 2025 YouTube Live Streaming
'Pariksha pe Charcha' 2025 live telecast link 01 - PMO web streaming.
'Pariksha pe Charcha' 2025 live telecast link 02 - DD News.
https://www.youtube.com/live/bL-YZBqCvRk?si=zn2ewwkdVSgzAOD0
'Pariksha pe Charcha' 2025 live telecast link 03 - DD National
https://www.youtube.com/live/GOkRf3B2NQI?si=ASa921bwHxBiR_rv
'Pariksha pe Charcha' 2025 live telecast link 04 - myGov.in
'Pariksha pe Charcha' 2025 live telecast link 05 - MoE you tube (Ministry of Education)
'Pariksha pe Charcha' 2025 live telecast link 06 - PMO
PMO Office Link
https://www.youtube.com/live/0dzvEJE0etg?si=XIsKra_3MmqxAA1T
शासन परिपत्रक - परीक्षा पे चर्चा 2025 कार्यक्रम राज्यातील सर्व शाळांमधून प्रक्षेपित करणेबाबत
परीक्षा पे चर्चा 2025 कार्यक्रम राज्यातील सर्व शाळांमधून प्रक्षेपित करणेबाबत परिपत्रक डाउनलोड करा. Click Here
शासन परिपत्रक - परीक्षा पे चर्चा 2025' या कार्यक्रमास राज्यातील सर्व शाळांमधून प्रसिद्धी देणेबाबत...
परीक्षा पे चर्चा 2025 च्या अनुषंगाने आपल्या अधिनस्त कार्यक्षेत्रात सदर योजनेबद्दल पुरेशी प्रसिद्धी मिळणेकरीता
https://drive.google.com/drive/folders/1iCoDDBbijPVJIVM2X3jH5OvAQkI6606?usp=sharing
वरील link वर उपलब्ध करून देण्यात आलेले बॅनर प्रत्येक शाळेतील दर्शनीय ठिकाणी लावावेत. तसेच सदर योजनेकरिता लागणारा खर्च समग्र शिक्षा अभियान योजनेमधील योग्य त्या लेखाशिर्षा अंतर्गत भागविण्यात यावा.
परीक्षा पे चर्चा बॅनर डाउनलोड करा. - Click Here
परीक्षा पे चर्चा 2025 निमित्ताने शाळेमध्ये आयोजित करावयाचे कार्यक्रम व संबंधित हॅशटॅग पहा.
परीक्षा पे चर्चा 2025 नाव नोंदणी / प्रमाणपत्र | Pariksha pe Charcha 2025 Registration/ Certificate
0 Comments