जगभरात ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सद्या असे एकही क्षेत्र नाही ज्यात महिलांनी आपली छाप पाडलेली नाही. अशा सर्वच क्षेत्रात कर्तृत्व गाजविणाऱ्या महिलांविषयी त्यांच्या कार्याविषयी प्रश्नमंजुषा सोडवा आणि त्वरित प्रमाणपत्र मिळवा.
महिलांच्या हक्कांचे रक्षण, स्त्री सन्मानतेच्या दृष्टीने जागतिक महिला दिन साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे.
Join WhatsApp group
सामान्यज्ञान चाचणी प्रश्नमंजुषा प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक - Click Here
जागतिक महिला दिन विशेष सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा
कर्तृत्ववान महिलांच्या कार्याविषयी प्रश्नमंजुषा सोडवा.
आपल्या मित्रांना शेअर करा.
0 Comments