Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सचित्र प्रश्नमंजुषा - जागतिक महिला दिन प्रश्नमंजुषा | कर्तृत्ववान महिलांची चित्रे पाहून नाव ओळखा.

जगभरात ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सद्या असे एकही क्षेत्र नाही ज्यात महिलांनी आपली छाप पाडलेली नाही. अशा सर्वच क्षेत्रात कर्तृत्व गाजविणाऱ्या महिलांविषयी सचित्र प्रश्नमंजुषा सोडवा आणि त्वरित प्रमाणपत्र मिळवा.  


महिलांच्या हक्कांचे रक्षण, स्त्री सन्मानतेच्या दृष्टीने जागतिक महिला दिन साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे. 

जागतिक महिला दिन विशेष सचित्र प्रश्नमंजुषा

चित्र पाहून कर्तृत्ववान महिला ओळखा? 


आपल्या मित्रांना शेअर करा. 

Post a Comment

0 Comments

close