STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी 10 जुलै ते 12 जुलै 2024 दरम्यान घेण्यात येणार आहे. पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका व शिक्षक मार्गदर्शिका, उत्तरपत्रिका डाउनलोड करा.
STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी आयोजनाबाबत. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी 1 व संकलित मूल्यमापन चाचणी 2 अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे.
प्रत्येक विद्यार्थ्यांनी इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होणार होईल. सदर चाचण्या इयत्ता १० वी १२ वी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये, चाचण्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप कृती- कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.
पायाभूत चाचणी शिक्षक मार्गदर्शिका 2024 PDF
मराठी माध्यमशिक्षक मार्गदर्शिका 2024 - मराठी (3री ते 9वी) - Click Here
शिक्षक मार्गदर्शिका 2024 - इंग्रजी (3री ते 9वी) - Click Here
शिक्षक मार्गदर्शिका 2024 - गणित (3री ते 9वी) - Click Here
शिक्षक मार्गदर्शिका 2024 - गणित - सेमी (3री ते 9वी) - Click Here
इंग्रजी, उर्दू व इतर माध्यमांच्या
शिक्षक मार्गदर्शिका - Click Here
पायाभूत चाचणी 2024-25 उत्तरपत्रिका PDF (मराठी माध्यम)
पायाभूत चाचणी 2024-25 आज दुपारनंतर गणित विषयाची उत्तरपत्रिका उपलब्ध होईल. सदर उत्तरपत्रिका खालील लिंक वरुन डाउनलोड करता येतील.
पायाभूत चाचणी शिक्षक मार्गदर्शिका 2024 PDF
पायाभूत चाचणी शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका PDF
पायाभूत चाचणी उत्तरपत्रिका PDF
इयत्ता तिसरी शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका 2024 - Click Here
इयत्ता चौथी शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका 2024 - Click Here
इयत्ता पाचवी शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका 2024 (सर्व विषय) - Click Here
इयत्ता सहावी शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका 2024 (सर्व विषय) - Click Here
मराठी - Click Here
गणित - Click Here
इंग्रजी - Click Here
इंग्रजी - Click Here
इयत्ता सातवी शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका 2024 (सर्व विषय) - Click Here
मराठी - Click Here
गणित - Click Here
इंग्रजी - Click Here
इंग्रजी - Click Here
इयत्ता आठवी शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका 2024 (सर्व विषय) - Click Here
मराठी - Click Here
गणित - Click Here
इंग्रजी - Click Here
इंग्रजी - Click Here
इयत्ता नववी शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका 2024 (सर्व विषय) - Click Here
मराठी - Click Here
0 Comments