शिष्यवृत्ती परीक्षा 2024 गुणवत्ता यादी राज्य स्तरीय, जिल्हा स्तरीय व तालुका स्तरीय यादी खालील लिंक वरुन डाउनलोड करता येईल.
शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2024
5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
निकाल School login Click Here
निकाल Student login Click Here
5वी, 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2024 गुणवत्ता यादी कधी लागेल?
ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.
साधारणपणे शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादी जून महिन्याच्या तिसऱ्या / चौथ्या आठवड्यात घोषित करण्यात येईल.
Join WhatsApp Group - Scholarship Exam Study
शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादी इ. 5वीScholarship Exam merit list 5th
राज्यस्तरीय - Click Here
जिल्हास्तरीय यादी- Click Here
तालुकास्तरीय यादी - Click Here
शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादी इ. 8वी
Scholarship Exam merit list 8th
राज्यस्तरीय - Click Here
जिल्हास्तरीय यादी- Click Here
तालुकास्तरीय यादी - Click Here
शिष्यवृत्ती पात्र सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन...💐💐💐💐💐
शिष्यवृत्ती पात्र सर्व विद्यार्थ्यांचे बॅंक खाते क्रमांक अद्ययावत करणेबाबत परीक्षा परिषदेचे परिपत्रक डाउनलोड करा. Click Here
शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम वितरीत करण्याच्या अनुषंगाने त्यांच्या बँक खात्याची माहिती ऑनलाईन भरणेसाठी संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या बँक खात्याची अचूक माहिती दि. 31/07/2023 रोजीपर्यंत भरणेबाबत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
Download 5th and 8th Scholarship Merit list
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी परिपूर्ण अशी वेबसाईट.
यामध्ये तुम्हांला घटकनिहाय Notes, PDF, video, Online Test, तसेच सरावासाठी भरपूर प्रश्नसंच मिळतील.
See One look ,👇
शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादी इ. 8वी
Scholarship Exam merit list 8th
राज्यस्तरीय - Click Here
जिल्हास्तरीय यादी- Click Here
तालुकास्तरीय यादी - Click Here
शिष्यवृत्ती पात्र सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन...
💐💐💐💐💐
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी परिपूर्ण अशी वेबसाईट.
यामध्ये तुम्हांला घटकनिहाय Notes, PDF, video, Online Test, तसेच सरावासाठी भरपूर प्रश्नसंच मिळतील.
See One look ,👇
Scholarship exam merit list state wise
राज्यस्तरीय गुणवत्ता यादी pdf साठी येथे क्लिक करा.
Tags
0 Comments