1 जुलैला आपला पगार किती वाढेल? यासाठी एक एक्सेल सॉफ्टवेअर श्री.सचिन गारुडकर सरांनी तयार केले आहे. यामध्ये आपले मूळ वेतन, महागाई भत्ता व घर भाडे इत्यादी निवडून या वर्षी आपला पगार कितीने वाढेल याची माहिती 10 सेकंदात घेवू शकता.
प्रत्येक महिण्याची सॅलरी स्लिप शालार्थ मधून कशी डाउनलोड करावी? PDF मध्ये आणि स्वतःच्या मोबाईल वरुन. अवश्य पहा- Click Here
01 जुलै वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ काढण्यासाठी खालील स्टेप्स पहा.
1) प्रथम खाली दिलेल्या लिंक वर टच करा.
2) सध्याचे मूळ वेतन (बेसिक) लिहा.
3) महागाई भत्ता टक्केवारी लिहा. सध्या 46% महागाई भत्ता आहे.
4)घरभाडे टक्केवारी निवडा.
5) वाहनभत्ता (TA) दर लिहा.
6) आपण NPS धारक आहात? होय/नाही निवडा.
7) सर्वात शेवटी असलेल्या Go या बटनावर क्लिक करा व Result पहा.
8) यानंतर तुमचा 1 जुलै पूर्वीचा पगार, 1 जुलै नंतरची नवीन वेतनवाढ व एकूण वाढलेला पगार दिसेल.
9) त्याखालीच 1 जुलै नंतर दरमहा पगार कितीने वाढेल हे दिसेल.
10) सर्वात खाली डाउनलोड या बटणावर टच करुन तुमचा पगार pdf मध्ये डाउनलोड करु शकता.
01 जुलै वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ काढण्यासाठी लिंक
Link 2 - https://bit.ly/3iq6CFp
Link 3 - Excel file - जुलै वार्षिक वेतनवाढ व पगारात किती वाढ होईल? चेक करा. - Click Here
वाचा - ३० जूनला सेवानिवृत्त होणारा कर्मचारी १ जुलै ची वार्षिक वेतनवाढ घेवून सेवानिवृत्त होणेबाबत..
वाचा - वरिष्ठ वेतन श्रेणी शासन निर्णय / निवड श्रेणी शासन निर्णय पहा...... प्रस्ताव PDF डाउनलोड करा.
1 Comments
Suhail786
ReplyDelete