Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा 2025 (इ.6 वी साठी) ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात... सर्व माहिती / सर्व नमूना फॉर्म डाऊनलोड करा.

शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी JNV मधील इ.6 वी च्या प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा शनिवार 18 जानेवारी 2024 रोजी 11.30 वाजता होईल. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 


Join WhatsApp Group - Scholarship Exam

जवाहर नवोदय विद्यालय ही १००% केंद्र शासन अनुदानीत विद्यालये आहेत. ही योजना पी.व्ही. नरसिंहराव यांनी मांडली होती. ही विद्यालये मनुष्यबळ विकास मंत्रालयाव्दारे राबविली जातात. यात प्रवेशासाठी प्राथमिकता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिला जातो.येथे भारतातील काही विशेष,गुणी विद्यार्थांना शिकण्याची संधी मिळते ! या विद्यालयात शिक्षण मिळवण्या साठी प्रत्येक वर्षी - प्रत्येक जिल्यातून  विद्यार्थी एक परीक्षा देतात ज्या परीक्षेत top 80 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना 6वी - 12वी मोफत शिक्षण मिळते .ज्याचा पूर्ण फायदा घेऊन विद्यार्थी देशाच्या विकासासाठी कार्यरत होतात. 

JNVST Admission Notification - Click Here



ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक
लिंक 1. Click here
लिंक 2. Click here 
Direct Registration Link - Click Here

अंतिम मुदत -  16 सप्टेंबर 2024

मुदतवाढ - 



नवोदय विद्यालय ऑनलाईन प्रवेश अर्ज दुरुस्ती 

दुरुस्ती करण्यासाठी लिंक - Click Here

वरील लिंक वरुन रजिस्ट्रेशन नंबर टाका. त्यानंतर पासवर्ड (जन्मतारीख) टाका. Captcha टाकून लॉगीन करा. त्यानंतर आवश्यक असलेला बदल करा. 

ऑनलाईन प्रवेश अर्ज मधील दुरुस्ती करता येईल. यामध्ये लिंग, प्रवर्ग, क्षेत्र, माध्यम, दिव्यांग बाबतच्या माहितीमध्ये बदल करता येईल. 




नवीन बदल- फॉर्म भरण्यासाठी पत्त्याचा पुरावा आवश्यक
शैक्षणिक सत्र 2024-25 मध्‍ये इयत्ता पाचवीत शिकत असलेले उमेदवार त्याच जिल्‍ह्यातील प्रामाणिक रहिवासी असलेले तसेच त्याच जिल्ह्यातील शासन मान्यताप्राप्त शाळा जिथे JNV कार्यरत आहे आणि ज्यामध्ये ते प्रवेश घेऊ इच्छित आहेत तेथील रहिवासी असावेत. 

JNVST 2025 Admit Card for Class VI - Click Here



अर्ज करण्यापूर्वी हे Download करा.

JNV application Blank Form 2025 this certificate must be need




उमेदवारांना सूचनाः
    १). या वर्षापासून ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेमध्ये फक्त एक टप्पा असेल.
    २). ओबीसी उमेदवारांना दिलेल्या आरक्षणांची यादी केंद्रीय यादीनुसार लागू केली जाईल. केंद्रीय यादीमध्ये समाविष्ट नसलेल्या ओबीसी उमेदवारांनी सामान्य उमेदवार म्हणून अर्ज करावा.
    ३). अर्ज भरण्यापूर्वी खालील स्कॅन केलेल्या प्रती तयार ठेवा.
        i. उमेदवाराची सही,
        ii. पालकांची सही,
        iii. उमेदवाराचे छायाचित्र
        v. Residence certificate
       vi. OBC certificate (प्रवेश घेतेे वेळी लागेल) 
       v. प्रतिमांचा आकार फोटो आणि स्वाक्षरीसाठी 10-100kb आणि प्रमाणपत्रासाठी 50-300kb दरम्यान असावा.
    4) पुढील तपशीलांसाठी कृपया प्रॉस्पेक्टस वाचा
    5) नवोदय परीक्षेसाठी अर्ज करणारा विद्यार्थ्याचा पत्ता हा नवोदय विद्यालय ज्या जिल्ह्यातील आहे त्याच जिल्ह्यातील पत्ता असणारा असावा. 
    6)  नवोदय फॉर्म भरताना आधार कार्ड किंवा पत्त्यांचा पुरावा द्यावा सबमिट करावा लागणार आहे. 





निकाल जून 2025 मध्ये घोषित केला जाईल.

Share with Facebook / WhatsApp / Twitter

Post a Comment

1 Comments

  1. I am talking part in navodaya entrance exam
    I am so happy 😊

    ReplyDelete

close