Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

JNVST 2025 (std - 6th) Result declared | विद्यार्थ्यांचे मार्क असे पहा | जवाहर नवोदय विद्यालय (इ.6वी) प्रवेश परीक्षा 2025 निकाल | JNVST 2025 SELECTION LIST PDF CATEGORY / DISTRICT WISE

JNVST 2025-26 इ. 6वी च्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. 

नवोदय परीक्षा 2026 (इ. 6वी) साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पहा.  



इयत्ता 6 वीच्या प्रवेशाची निवड चाचणी इंग्रजी व हिंदी भाषेत घेतली गेली.  परीक्षा ऑफलाइन मोडमध्ये अर्थात पेन आणि पेपरमध्ये घेण्यात आली.  या चाचणीमध्ये गणित, सामान्य विज्ञान, इंग्रजी आणि हिंदी या विषयांचे प्रश्न आहेत.  कसलीही ब्रेक न घेता 3 तासांच्या कालावधीमध्ये वैकल्पिक / वर्णनात्मक पद्धतीने ही चाचणी घेण्यात आली.

प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराची निवड चाचणी घेण्यात आलेल्या वर्षीच्या प्रवेशाच्या 1 मे रोजी वयाच्या 11 ते 13 वयोगटाच्या दरम्यान त्याचे वय असणे आवश्यक आहे.  हे अनुसूचित जाती व जमातीतील उमेदवारांसह सर्व प्रकारच्या उमेदवारांना लागू आहे.

वाचा- जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेविषयी अधिक माहितीसाठी येथे टच करा.

मंथन परीक्षा निकाल 2025 - Click Here


JNVST 2024-25 RESULT ( Date - 25-03-2025
Result Link - Click Here

नवोदय परीक्षा निकाल - विद्यार्थ्यांना आपले वैयक्तिक गुण पाहण्यासाठी लिंक




User ID - विद्यार्थ्यांचा रोल नंबर
Password - विद्यार्थ्यांची जन्मतारीख 00/00/0000 या स्वरूपात जन्मतारीख टाका

नवोदय परीक्षा निकाल लिंक - Click Here
JNVST Result Link - Click Here


नवोदय विद्यालय जिल्हानिहाय निवड यादी 2024 - Click Here


नवोदय निवड चाचणी 2025 परीक्षेचा निकाल. 

निवड चाचणीचा निकाल JNVS च्या वेब पोर्टलवर प्रकाशित करण्यात आला आहे. उमेदवार आपल्या परीक्षेचा रोल नंबर टाकून आपल्या लाॅगीन ने ते पाहू शकतील. निवडलेल्या उमेदवारांना स्पीड पोस्ट आणि एसएमएसद्वारे देखील सूचित केले जाईल.






इ.6वी च्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी येथे टच करा.- Click Here

User ID - विद्यार्थ्यांचा रोल नंबर
Password - विद्यार्थ्यांची जन्मतारीख 00/00/0000 या स्वरूपात जन्मतारीख टाका




JNVST 2025 SELECTION LIST PDF     DISTRICT WISE - Click Here
JNVST 2025 SELECTION LIST PDF CATEGORY WISE - Click Here




JNVST 2021 SELECTION LIST CATEGORY / DISTRICT WISE

जिल्हा निवड यादी 2021 2022 साठी अर्ज
अहमदनगर Click Click
अकोला Click Click
अमरावती Click Click
औरंगाबाद Click Click
बीड Click Click
भंडारा Click Click
बुलढाणा Click Click
चंद्रपूर Click Click
धुळे Click Click
गडचिरोली Click Click
गोंदिया Click Click
हिंगोली Click Click
जालना Click Click
जळगाव Click Click
कोल्हापूर Click Click
लातूर Click Click
मुंबई Click Click
मुंबई सब. Click Click
नागपूर Click Click
नांदेड Click Click
नंदूरबार I Click Click
नंदूरबार II Click Click
नाशिक Click Click
उस्मानाबाद Click Click
पालघर Click Click
परभणी Click Click
पुणे Click Click
रायगड Click Click
रत्नागिरी Click Click
सांगली Click Click
सातारा Click Click
सिंधुदुर्ग Click Click
सोलापूर Click Click
ठाणे Click Click
वर्धा Click Click
वाशिम Click Click
यवतमाळ Click Click

नवोदय परीक्षा 2026 चा फॉर्म भरण्यासाठी येथे टच करा.


Share with your friends... 

Post a Comment

1 Comments

close