Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मंथन सामान्यज्ञान परीक्षा निकाल 2024 जाहीर | गुणवत्ता यादी पहा. | Manthan Exam Reault declare | see merit list

मंथन सामान्यज्ञान परीक्षा निकाल 2024 जाहीर करण्यात येत आहे. गुणवत्ता यादी पहा. 

मंथन सामान्यज्ञान परीक्षेचा निकाल लागलेला आहे. तरी विद्यार्थ्यांनी आपला स्टुडन्ट आयडी किंवा रजिस्टर मोबाईल नंबर टाकून आपला रिझल्ट पाहावा. टप्प्याटप्प्याने एकेका जिल्ह्याचा निकाल लागत आहेत.

IMP महत्त्वाचे 

मंथन परीक्षा संपूर्ण माहिती - Click Here

मंथन परीक्षा 2024 उत्तरसूची सर्व इयत्ता


मंथन परीक्षा 2024 निकाल पाहण्यासाठी लिंक 1 - Click Here

मंथन परीक्षा 2024 निकाल पाहण्यासाठी लिंक 2 - Click Here


मंथन परीक्षेची विद्यार्थ्यांने सोडविलेली उत्तरपत्रिका चेक करा. - Click Here


वरील लिंक ला टच केल्यानंतर Verify you are man या चेक बॉक्स ला टच केल्यानंतर मोबाईल नंबर / Student ID ने लॉगीन करुन मार्कशीट पाहावयास मिळेल. त्याखालीच विद्यार्थ्यांनी सोडविलेली उत्तरपत्रिका पाहावयास मिळेल. 



Manthan Exam Center and District wise Merit List




Join WhatsApp
https://chat.whatsapp.com/LmO2x3FlXk07TIBvkhuVQl

www.manthanpublication.com 2024 result


मंथन वेलफेयर फौंडेशन कडून निकालाबाबत सूचना :

1) Manthan General Knowledge Examination 2023 निकाल Uploading जिल्ह्यानुसार होत आहे.

Result Upload पूर्ण झालेल्या जिल्ह्यांची यादी साठी येथे क्लिक करा. 

2) राज्यस्तरीय गुणवत्ता यादी एप्रिल महिन्याच्या पहिल्या सप्ताहात जाहीर होईल.

Manthan Exam state wise merit List - Click Here

Manthan Exam Centre wise merit list - Click Here

3) कृपया निकालाबाबत काही शंका असल्यास +919130093832 या नंबरवर Student ID व तक्रार / म्हणणे थोडक्यात Text Message / Whatsapp Message द्वारे पाठवावे. आम्ही आपणास Reply देऊ. 

4) कृपया निकाल कधी पर्यंत upload होईल या साठी कॉल किंवा massage करू नये. आम्ही वेळो-वेळी यादी अद्यायावत करू.



Most IMP महत्त्वाचे 

मंथन परीक्षा 2024 उत्तरसूची सर्व इयत्ता

मंथन परीक्षा नमूना उत्तरपत्रिका | Manthan Exam Model answersheet 

➡️ *Share with your friends*


Post a Comment

0 Comments

close