भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2026 निकाल जाहीर | edumeet अकॅडमी तर्फे आयोजित भारत टॅलेंट सर्च परीक्षा जानेवारी 2026 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत आहे.
BTS Exam Website
https://btsedumeet.com/index.php
विद्यार्थी मित्रांनो, edumeet अकॅडमी तर्फे आयोजित भारत टॅलेंट सर्च परीक्षा दर वर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. पुढील वर्षीच्या भारत टॅलेंट सर्च परीक्षेच्या तयारीसाठी तसेच फॉर्म भरण्यासाठी वर्गनिहाय व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हावे.
दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी झालेल्या भारत टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल खाली दिलेल्या लिंक वरून पाहता येईल.
भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2026 निकाल असा करा चेक
प्रक्रियाः
1. प्रभम खालील लिंकवर क्लिक करा
https://btsedumeet.com/admin/stud26/
BTS Exam Website
https://btsedumeet.com/index.php
Student Zone
2. आपला बैठक क्रमांक (Seat Number) टाका. तुमचा निकाल दिसेल.
3. निकालाबाबत आपल्या हरकती दि./05/2026 पर्यंत 9770467070 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज द्वारे कळवाव्यात.
तुम्हाला हार्दिक शुभेच्छा....!
EDUMEET ACADEMY, MAHARASHTRA
दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी झालेल्या भारत टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल खाली दिलेल्या लिंक वरून पहा.
https://btsedumeet.com/admin/stud25/



0 Comments