Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रश्नमंजुषा | जननायक बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा. Quiz on Jannayak Birasa Munda Biography

बिरसा मुंडा यांचा जन्म उलिहातू या गावी १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला. त्याच्या वडिलांचे नाव सुगना मुंडा व आईचे नाव करमी. बिरसा मुंडा हे आदिवासी क्रांतिकारक होते. त्यांनी आदिवासी समाजावर इंग्रज अधिका-यांकडून,  ख्रिस्ती मिशन-यांकडून, जमीनदारांकडून व ठेकेदाराकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध मरेपर्यंत लढा देण्याची प्रतिज्ञा केली. त्यांनी अनेक जनआंदोलने केली म्हणून बिरसा मुंडा यांना जननायक हा किताब लोकांनी बहाल केला. त्यांच्याविषयी व त्यांच्या कार्याविषयी माहिती व्हावी यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा. प्रश्नमंजुषा सोडविल्यानंतर आकर्षक प्रमाणपत्र लगेच मिळेल. 


प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक - Click Here

जननायक बिरसा मुंडा स्वाध्याय / Online Test

जननायक बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा

Quiz on JanNayak Birasa Munda Biography




Join WhatsApp Group

प्रश्नमंजुषा सोडविल्या नंतर प्रमाणपत्र लगेच मिळेल. जर प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास पुढील लिंक वरुन डाउनलोड करा. 

प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक - Click Here



Post a Comment

0 Comments

close