YCMOU BEd 2023-25 प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. Ycmou bed selection list | Merit List | cut of list.
WhatsApp स्वाध्याय उपक्रम विभाग/जिल्हा निहाय लिंक
पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी PAT महाराष्ट्र Chat Bot Link - Click Here
बी.एड. शिक्षणक्रमाच्या सन 2023-25 या तुकडीसाठी सर्व ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणाऱ्या प्रवेशेच्छूक उमेदवारांची जिल्हानिहाय सर्वसाधारण यादी ( List Showing points to the Claim) त्यांनी नोंदविलेल्या गुणांसह सोबत प्रसिध्द करण्यात आली होती. आता बी.एड. शिक्षणक्रमाच्या सन 2023-25 या तुकडीसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणाऱ्या उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. Ycmou bed selection list
YCMOU B.Ed. संपूर्ण माहिती व नावनोंदणी लिंक Registration link - Click here
YCMOU BED Selection list - 1 st
ycmou B.Ed. प्रथम फेरी प्रवेशासंंदर्भात महत्त्वाच्या सूचना
YCMOU BED Selection list - 2nd
निवडयादी दुसरी प्रवेशासाठी सविस्तर सूचना
16 नोव्हेंबर पर्यंत शुल्क भरावयाचे आहे. त्यानंतर आपल्या लॉगीन वरुन प्रवेशाचे पत्र डाउनलोड करुन संबंधित कॉलेजमध्ये द्यावयाचे आहे.
YCMOU BED Selection list - 3rd
निवडयादी तिसरी प्रवेशासाठी सविस्तर सूचना
ycmou b ed selection list 2023-25
YCMOU BEd 2023-2025 Merit List | Selection List
YCMOU BEd 2023-25 प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या गुणवत्ता यादी व प्रवेशासंदर्भात सूचना
YCMOU BEd साठी अंतिम निवड झालेल्या उमेदवरांची जिल्हानिहाय यादी - Click Here 👇
0 Comments