Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

01 जुलै वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ किती? 10 सेकंदात काढा आणि PDF डाउनलोड करा. How to Calculate annual increment and how many difference in salary?

1 जुलैला आपला पगार किती वाढेल? यासाठी एक एक्सेल सॉफ्टवेअर श्री.सचिन गारुडकर सरांनी तयार केले आहे. यामध्ये आपले मूळ वेतन, महागाई भत्ता व घर भाडे इत्यादी निवडून या वर्षी आपला पगार कितीने वाढेल याची माहिती 10 सेकंदात घेवू शकता. प्रत्येक महिण्याची सॅलरी स्लिप शालार्थ मधून कशी डाउनलोड करावी? PDF मध्ये आणि स्वतःच्या मोबाईल वरुन. अवश्य पहा- Click Here


01 जुलै वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ काढण्यासाठी खालील स्टेप्स पहा.


1) प्रथम खाली दिलेल्या लिंक वर टच करा. 

2) सध्याचे मूळ वेतन (बेसिक) लिहा.

3) महागाई भत्ता टक्केवारी लिहा. सध्या 46% महागाई भत्ता आहे.

4)घरभाडे टक्केवारी निवडा.

5) वाहनभत्ता (TA) दर लिहा.

6) आपण NPS धारक आहात? होय/नाही निवडा.

7) सर्वात शेवटी असलेल्या Go या बटनावर क्लिक करा व Result पहा.

8) यानंतर तुमचा 1 जुलै पूर्वीचा पगार, 1 जुलै नंतरची नवीन वेतनवाढ व एकूण वाढलेला पगार दिसेल.

9) त्याखालीच 1 जुलै नंतर दरमहा पगार कितीने वाढेल हे दिसेल. 

10) सर्वात खाली डाउनलोड या बटणावर टच करुन तुमचा पगार pdf मध्ये डाउनलोड करु शकता. 


01 जुलै वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ काढण्यासाठी लिंक 

Link 1 - Click Here

Link 2 - https://bit.ly/3iq6CFp

Link 3 - Excel file - जुलै वार्षिक वेतनवाढ व पगारात किती वाढ होईल? चेक करा. - Click Here


Join WhatsApp group

7th Pay Matrix Table | 7th pay वार्षिक वेतनवाढ तक्तावार्षिक वेतनवाढ किती / कशी मिळते? 
वाचा३० जूनला सेवानिवृत्त होणारा कर्मचारी १ जुलै ची वार्षिक वेतनवाढ घेवून सेवानिवृत्त होणेबाबत..

वाचा - वरिष्ठ वेतन श्रेणी शासन निर्णय / निवड श्रेणी शासन निर्णय पहा...... प्रस्ताव PDF डाउनलोड करा. 

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 2024 या वर्षातील सर्व शासन निर्णय - Click Here

 १ जुलै वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ काढण्यासाठी लिंक 
https://bit.ly/3iq6CFp

1 जुलै वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ किती? Shaley Shikshan

1 जुलै वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ किती? schooledutech

Post a Comment

1 Comments

close