Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान' टप्पा 2 - नोंदणी लिंक | Mazi Shala, Sundar Shala Abhiyan Phase 2 - Registration Link | user Manual | आवश्यक फोटो | कालदर्शिका PDF

राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे अभियान राबविण्यात येणार आहे. 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान' नोंदणी लिंक | Mazi Shala, Sundar Shala Abhiyan Registration Link 



Mazi Shala, Sindar Shala Registration link

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान 

नोंदणी लिंक


You have to wait 15 seconds.

Generating Registration Link... Wait..


शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान राबविण्यास मान्यता

• 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान' हे अभियान ४५ दिवसांमध्ये राबविण्यात येणार. या अभियानातील विविध उपक्रमांसाठी १०० गुण असतील

• कालावधी - मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान 01 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंतच्या कालावधीत असेल. 


"माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान मूल्यांकन निकष PDF -

'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान' 100 गुणांचे मूल्यांकन निकष PDF

• मूल्यांकनातून प्रत्येक विभागातून सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या शाळांची पहिल्या तीन क्रमांकासाठी निवड करण्यात येणार


मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा फोटो नंतर नोंद करावयाची माहिती - Click Here


मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा नोंदणी कशी करावी? 

How to Register CM My School, Beautiful School? 


माझी शाळा, सुंदर शाळा नोंदणीसाठी सर्व प्रथम सरल वेबसाइट ओपन करा. त्या मधील school portal निवडा. 


School Portal वर शाळेच्या लॉगीन ने लॉगीन करा.

यामध्ये 

user ID - शाळेचा Udise Number

Password - शाळेचा school / mdm चा पासवर्ड वापरा. 

Captcha टाकून लाॅगीन व्हा. 


लॉगीन झालेनंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा option तिथे दिसेल. त्यावर टच करुन मूल्यमापन निकषानुसार आपल्या शाळेची माहिती भरा. त्यासाठी काही फोटो व कागदपत्रे स्कॅन करुन ठेवणे आवश्यक आहे. 

माझी शाळा सुंदर शाळा अभियान नोंदणी साठीच्या फॉर्मची नमूना pdf डाउनलोड करा. Click Here

माझी शाळा सुंदर शाळा User Manual PDF - Click Here


मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा नोंदणी लिंक - Click Here


💥 मुख्यमंत्री "माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान नोंदणीसाठी आवश्यक फोटो


मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यांतर्गत भरावयाच्या माहितीसाठी खालील फोटोंची आवश्यकता आहे.
🌇वर्ग सजावट फोटो
🌆वृक्षारोपण किंवा वृक्ष संगोपन करताना चा फोटो
🏙️ इमारतरंगरंगोटी असलेला फोटो 
🌃बोलक्या भिंती असलेला फोटो
🌌बाल मंत्रिमंडळ कामकाज पाहताना चा फोटो

🌁प्रधानमंत्री पोषणशक्ती योजना राबवत असलेल्या बाबतचा फोटो
🎆परसबाग असल्याबाबतचा फोटो
🌅मेरी माटी मेरा देश हा उपक्रम राबवत असल्याबाबत चा फोटो
🎇बचत बँक हा उपक्रम घेत असलेले बाबतचा फोटो
🌌नव साक्षरता अभियान राबवत असल्याबाबत फोटो
⛩️विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के उपस्थितीसाठी घेतलेला एखादया उपक्रम याचा फोटो
🌇महावाचन चळवळ अंतर्गत उपक्रमाचा फोटो
🗾लेखन- संगीत तसेच वेगवेगळ्या स्पर्धा आयोजन केले बाबतचा फोटो
🌆 Ncc mcc कब बुलबुल इ सहभाग घेतले बाबतचा फोटो
🌃 परिसर स्वच्छता व स्वच्छता मॉनिटर यासंदर्भात फोटो
🌇कोणताही एक राज्य निवडून त्या राज्याचा सांस्कृतिक वारसा जोपासल्या असले बाबतचा फोटो

➖➖➖➖➖➖➖
🔖 परीक्षा पे चर्चा 2024 रजिस्ट्रेशन लिंक
https://bit.ly/Pariksha-Pe-Charcha-Participation-Link
➖➖➖➖➖➖➖

🛤️शाळेमध्ये वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आयोजन केले बाबतचा फोटो
🏥आरोग्य तपासणी करतानाचा फोटो प्रथमोपचार पेटी फोटो
🏥विविध आजारावर मार्गदर्शन करताना मार्गदर्शकांचा फोटो
🏥किशोरवयीन मुलांसाठी समुपदेशन उपक्रम  फोटो
🏥 हात कसे धुवावे याच्या प्रात्यक्षिक उपक्रमाचा फोटो
🏦आर्थिक साक्षरता पैसा नियोजन बँक पोस्ट इ. मधील तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करताना चा फोटो
🏦कौशल्यवर आधारित शिक्षणाचे महत्त्व सांगणारे तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करतानाचा फोटो
🏰शाळेला कोणतेही वस्तू देतानाचा फोटो शाळा व्यवस्थापन समितीचे  प्रभावी अंमलबजावणी करताना चा फोटो
🚦शाळा तंग तंबाखूमुक्त असल्याबाबतचा फोटो
🚥प्लास्टिक मुक्त शाळा असल्याबाबतचा फोटो
🌁प्रधानमंत्री पोषण शिल्लक आहारावरील प्रक्रिया योग्य अविल्हेवाट करतानाचा फोटो
🛕 विद्यार्थी केंद्रित उपक्रमामध्ये माजी विद्यार्थी, पालक गावकरी यांचा सहभाग असल्याचा फोटो.
🔖वरील सर्व फोटो 2MB पेक्षा कमी असावेत शिवाय 1000 अक्षरात विवरण असावे.


'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान' राज्यातील सर्व शाळांत राबविणेबाबत शासन निर्णय वाचा.


माझी शाळा, सुंदर शाळा अभियान नोंदणी

Mazi Shala sundar Shala registration link

माझी शाळा सुंदर शाळा नोंदणी

माझी शाळा सुंदर शाळा रजिस्ट्रेशन लिंक

माझी शाळा सुंदर शाळा अभियान नोंदणी


Mazi Shala sundar Shala registration

Mukhyamantri mazi Shala sundar Shala registration

Majhi Shala sundar Shala registration

Majhi shala sundar shala registration online link

Mukhyamantri mazi shala registration

Mazi shala sundar shala abhiyan

Post a Comment

0 Comments

close