केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळांसाठी घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET 2026) 08 फेब्रुवारी 2026 रोजी offline घेण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज, परीक्षा शुल्क, अभ्यासक्रम, पेपर पॅटर्न, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, प्रवेशपत्र संपूर्ण माहिती पहा.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ cbse आयोजित केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी (CTET) ऑफलाईन मोडमध्ये 08 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित केली जाणार आहे. (नेमकी तारीख प्रवेशपत्रावर कळवली जाईल.) देशभरात 20 (वीस) भाषांमध्ये ही चाचणी घेतली जाईल. परीक्षा, अभ्यासक्रम, भाषा, पात्रता निकष, परीक्षा शुल्क, परीक्षा शहरे आणि महत्त्वाच्या तारखांचा तपशील असलेली तपशीलवार माहिती बुलेटिन CTET च्या अधिकृत वेबसाइट https://ctet.nic.in वर 27.11.2025 पासून उपलब्ध असेल.
For educational update join WhatsApp
https://chat.whatsapp.com/ISsKmJ6MydH4k2eRWWFUfo
CTET Exam 2026 Admit Card / Hall Ticket Download link - Click Here
इच्छुक उमेदवारांनी वरील संकेतस्थळावरून माहिती बुलेटिन डाउनलोड करा आणि अर्ज करण्यापूर्वी ते काळजीपूर्वक वाचा. इच्छुक उमेदवारांना फक्त CTET वेबसाइट https://ctet.nic.in द्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्याकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर
07 व 08 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी तुमचा नंबर कोणत्या शहरात आला आहे हे पाहण्यासाठी लिंक - Click Here
CTET Exam Registration Link - Click Here
CTET Exam February 2026 ऑनलाईन अर्ज-प्रक्रिया
CTET Exam February 2026 ऑनलाईन अर्ज-प्रक्रिया
CTET ऑनलाईन अर्ज-प्रक्रिया 27-11-2025 पासून सुरू होईल आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 18-12-2025 23:59 तासांपर्यंत आहे. शुल्क 18-12-2025 पर्यंत 23:59 तासांपूर्वी भरले जाऊ शकते.
CTET Exam Registration Link - Click Here
CTET Exam Registration Direct Link - Click Here
CTET Exam 2026 परीक्षा शुल्क
General/OBC - पेपर 1 किंवा पेपर 2 साठी - 1000/- दोन्ही पेपरसाठी 1200/-
SC/ST/Diff. Abled Person - पेपर 1 किंवा पेपर 2 साठी - 500/- , दोन्ही पेपरसाठी 600/-
CTET Exam 2026 Mode
CTET परीक्षा नेमून दिलेल्या केंद्रावर ऑफलाईन पद्धतीने घेतली जाईल.










0 Comments