Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

संचमान्यता सुधारित निकष 2024 | संचमान्यता निकष | नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्याअनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे

संचमान्यता सुधारित निकष 2024 - बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्याअनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणे.



संचमान्यता निकष - प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा (इयत्ता 1ली ते 4/५वी, इ.1 ली ते 7/8 वी)  

💡 १ ते २० पटाच्या शाळांकरिता किमान १ शिक्षक तनंतर दुसऱ्या पदांवर सेवानिवृत्त शिक्षकांची आवश्यकतेप्रमाणे नियुक्ती
💡२१० विद्यार्थीसंख्ये पर्यंत आरटीई निकषानुसार प्रति ३० विद्यार्थ्यामागे १ पद देय राहील
💡२१० विद्यार्थी संख्येनंतर प्रति ४० विद्यार्थ्यामागे १ पद देय राहील


संचमान्यता निकष - माध्यमिक शाळा (गट इ. 1 ली ते 5 वी/ गट इ.6 वी ते 8 वी/ गट इ. 9 वी ते 10 वी)



संचमान्यता सुधारित निकष 2024 डाउनलोड करा. Click Here

नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्याअनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदलाबाबत तरतुदी शासन निर्णय - Click Here



Post a Comment

0 Comments

close