इको क्लब - एक पेड मॉ के नाम (3.0) फोटो अपलोड केल्यानंतर प्रमाणपत्र / सर्टिफिकेट कसे डाउनलोड करावे? एक पेड मॉ के नाम प्रमाणपत्र 2026 डाउनलोड लिंक
इको क्लब शासन परिपत्रक - Click Here
Eco Club for Mission Life link - Click Here
एक पेड मॉ के नाम फोटो अपलोड कसा करावा?
प्रथम विद्यार्थ्यांनी आपल्या आईसोबत झाड लावतानाचा फोटो घ्यावा. नंतर खाली दिलेल्या लिंकवरुन अपलोड करावा.
एक पेड मॉ के नाम नमुना फोटो
एक पेड मॉ के नाम फोटो अपलोड लिंक
https://ecoclubs.education.gov.in/
फोटो अपलोड करण्यासाठी वरील लिंक ला टच करुन खालील माहिती भरा.
विद्यार्थ्यांचे नाव
इयत्ता
वय
लिंग
शाळेचा udise code - (11अंकी)
फोटो अपलोड करा. - Click Here
Tick Mark करा. अस्वीकरण: इस फॉर्म को सबमिट करके, आप स्वीकार करते हैं कि प्रदान की गई जानकारी सटीक है और अपनी छवि को सार्वजनिक रूप से उपयोग करने के लिए सहमति देते हैं।
Submit येथे टच करा.
एक पेड मॉ के नाम प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे?
वरील माहिती अपलोड केल्यानंतर त्याखाली प्रमाणपत्र दिसेल ते डाउनलोड करुन घ्यावे.
https://ecoclubs.education.gov.in/
'एक पेड़ माँ के नाम' का सार एक प्रतीकात्मक भाव है—अपनी माँ के नाम पर एक पेड़ लगाना। यह सरल कार्य दोहरा उद्देश्य पूरा करता है: जीवन के पोषण में माताओं की भूमिका का सम्मान और पृथ्वी के स्वास्थ्य में योगदान। पेड़ जीवनदायी होते हैं, और एक माँ की तरह, वे अगली पीढ़ी को पोषण, सुरक्षा और भविष्य प्रदान करते हैं। इस पहल के माध्यम से, प्रतिभागी न केवल अपनी माँ के सम्मान में एक स्थायी स्मृति बनाते हैं, बल्कि पर्यावरण संरक्षण की महती आवश्यकता को भी संबोधित करते हैं।
एक पेड मॉ के नाम उपक्रम 3.0
एक पेड माँ के नाम ३.०' या वृक्षारोपण मोहिमेची तिसरी आवृत्ती, 'मिशन लाईफ साठी इको क्लब्सच्या माध्यमातून देशभरातील शाळांमध्ये ५ जून ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत राबवली जाणार आहे. हा कालावधी देशातील विविध कृषी-हवामान प्रदेशांमधील वृक्षारोपण हंगामाशी जुळणारा आहे. त्यानुसार, या मोहिमेअंतर्गत सन २०२६-२७ करिता एकूण ५३,०१,२५७ रोपवाटिकेचे लक्ष्य महाराष्ट्र राज्याकरिता देण्यात आलेले आहे. त्यानुसार प्रत्येक शाळेने ५० रोपे लावणे क्रमप्राप्त आहे. मागील वृक्षारोपण मोहिमांप्रमाणेच, वृक्षारोपणाची माहिती निर्धारित पोर्टलवर (https://ecoclubs.education.gov.in/) अपलोड करण्यात येणार आहे.
एक पेड मॉ के नाम 3.0 उपक्रम राबविणेबाबत शासन परिपत्रक - Click Here
इको क्लब 'एक पेड माँ के नाम' (Ek Ped Maa Ke Naam) पोर्टलवर स्कूल लॉग इन करण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:
१. अधिकृत Eco Clubs for Mission LiFE पोर्टलला भेट द्या.
२. मुख्यपृष्ठावर (Home Page) दिलेल्या 'Login' पर्यायावर क्लिक करा.
३. 'School Login' निवडा आणि आपल्या शाळेचा UDISE कोड वापरून लॉग इन करा.
४. यशस्वीरित्या लॉग इन झाल्यावर, तुम्ही 'एक पेड माँ के नाम' उपक्रमाअंतर्गत रोपांची नोंदणी आणि छायाचित्रे अपलोड करू शकता.









0 Comments