Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कागदमापन - डझन, ग्रोस, दस्ता, रीम माहिती व स्वाध्याय - ऑनलाईन टेस्ट 1 काठिण्यपातळी 1

कागदमापन - डझन, ग्रोस, दस्ता, रीम. यांचा परस्पर संबंध पहा. अभ्यास करा. दिलेल्या चार्टचा माइंड मॅप तयार करा. खाली दिलेला टेस्ट स्वरुपातील स्वाध्याय सोडवा.

कागदमापन ही संकल्पना आपणाला कितपत समजली आहे याचा पडताळा ऑनलाईन टेस्ट सोडवून लगेच पाहता येईल. 

ऑनलाईन टेस्ट एकूण 30 गुणांची असून त्यामध्ये 15 प्रश्न सरावासाठी दिलेले आहेत. सर्व प्रश्न सोडविल्या नंतर submit या बटणावर टच करा. आणि लगेच आपले गुण पहा. 

कागदमापन - ऑनलाईन टेस्ट 2 (काठिण्यपातळी 2) सोडविण्यासाठी येथे टच करा. 


कागदमापन - माहिती तक्ता

1 डझन 12 कागद
1 ग्रोस 144 कागद
1 रीम 480 कागद
www.ScholarshipExamStudy.com
12 वस्तू 1 डझन
1 ग्रोस 12 डझन
1 दस्ता 2 डझन
1 रीम 40 डझन
www.ScholarshipExamStudy.com
40 डझन 1 रीम
20 दस्ते 1 रीम
480 कागद 1 रीम
www.ScholarshipExamStudy.com
24 कागद 1 दस्ता
2 डझन कागद 1 दस्ता
240 कागद 10 दस्ते
480 कागद 20 दस्ते
1 रीम 20 दस्ते
www.ScholarshipExamStudy.com
1 रीम 20 दस्ते = 480 कागद = 40 डझन कागद
1 दस्ता 24 कागद = 2 डझन कागद
1 ग्रोस 144 कागद = 12 डझन कागद = 6 दस्ते

 

Useful for Teacher's and Student's

इ.5वी ते 8वी च्या विद्यार्थ्यांसाठी टिलीमिली कार्यक्रम (सत्र दुसरे) दररोजचे नियोजन पाहण्यासाठी येथे टच करा.


कागदमापन यावर आधारित ऑनलाईन टेस्ट 1 काठिण्यपातळी 1

Loading ....


Post a Comment

1 Comments

close