Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

टिलीमिली कार्यक्रम वेळापत्रक 2021 ( सत्र पहिले इ.५वी ते इ.8वी. ) दररोजचे नियोजन पाहण्यासाठी येथे टच करा. ( २१ सप्टेंबर चे नियोजन पहा. )

१ली ते ८वीच्या विद्यार्थ्यांनो, मंगळवार (२१ सप्टेंबर) सकाळी ९.०० पासून तुम्हा सर्वांसाठी, सुरू होत आहे टिलीमिली...



शालेय शिक्षण Telegram Channel जॉईन करा. 



शालेय शिक्षण समूह आता Kutumb App वर आला आहे. 
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन करा 👇👇


खास सर्व टिलीमिलींच्या आग्रहास्तव

शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म कसा भरावा❓ विद्यार्थी आवेदनपत्र pdf मध्ये कसे डाउनलोड करावे❓ पेमेंट कसे करावे❓
Video पहा. 👇


WhatsApp स्वाध्याय रिपोर्ट कसा पहावा? 

आपल्या शाळेतील किती विद्यार्थ्यांनी  WhatsApp स्वाध्याय सोडविला हे कसे पहावे? 👇






किशोर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त चित्रकला स्पर्धा. कसे व्हाल सहभागी? याबाबतचा Video अवश्य पहा. 

इ.५वी ते इ.८वी साठीचे नियोजन

      🗓️ 21 सप्टेंबर चे नियोजन 📆

⏰⏰⏰⏰⏰⏰

*इयत्ता५वी - ७.३० ते ८.३०*
गणित - वर्तुळ - जीवा व कंस
इंग्रजी - Festival of North East India - part 2

*इयत्ता ६वी -  ९.०० ते १०.००*
इतिहास - मूलभूत हक्क भाग २, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
विज्ञान - तारकांच्या दुनियेत

*इयत्ता ७वी - १०.०० ते ११.००*
भूगोल - मानवाचे व्यवसाय
विज्ञान - विश्वाचे अंतरंग

*इयत्ता ८वी - ११.३० ते १२.३०*
हिंदी - सपूत, बचाव
परिसर अभ्यास भाग २ - ऐतिहासिक काळ भाग २

⏰⏰⏰⏰⏰⏰

दररोजच्या नियोजनाचे अपडेट जाणून घेण्यासाठी ही लिंक / वेबसाईट सेव्ह करुन ठेवा. किंवा दररोजचे अपडेट whatsApp वर मिळवण्यासाठी येथे टच करा. Join  whatsApp for daily Update

Download Time-Table in Image Format 

Touch on Date

15Mar  16Mar  17Mar  18Mar

19Mar  20Mar   22Mar  23Mar

29Mar    30Mar   31Mar    1Apr

2Apr      3Apr      5Apr       6Apr

7Apr      8Apr      9Apr       10Apr

Tag- #whatsapp Group #tilimili #learining #ddsahyadri #timetable #शैक्षणिक_उपक्रम #टिलीमिली #डीडीसह्याद्री #वेळापत्रक  #शालेयशिक्षण


🙋‍♀️ *Facebook page - https://www.facebook.com/educatoinalnews/*

👨‍❤️‍👨 *आनंददायी शिक्षणाचा अनुभव देणारी महामालिका - टिलीमिली*

🔊 ⏩ *आपल्या केंद्राच्या ग्रुपवर तसेच इतर शैक्षणिक ग्रुप वर शेअर करा*

टिलीमिली या मालिकेचे प्रसारण वरील नियोजनाप्रमाणे रविवार वगळून दररोज करण्यात येणार आहे. वर दर्शविलेल्या प्रत्येक तासात त्या त्या इयत्तेचे २५ मिनिटांचे दोन पाठ होतील. मध्ये ५ मिनिटांची विश्रांती असेल. 


हे ही वाचा - 
A Special English hour इंग्रजीचा विशेष तास DD सह्याद्री वाहिनीवरील (इ. १ली ते इ. ८वी साठी) आजचे नियोजन पहा.


कोणत्या केबलवर / सेट टॉप बॉक्स वर पहाल? 

सह्याद्री वाहिनीवरील टिलीमिली ही मालिका टाटा स्काय वर 1274, एअरटेलवर 548, डीश टीव्ही 1229, डीडी फ्री डिशवर 525, Videocon 749 आणि हॅथवेवर 513 या क्रमांकाच्या चॅनेलवर पाहता येईल. 

Most Useful
WhatsApp स्वाध्याय (इ.१ली ते इ.१०वी) उपक्रमात कसे सहभागी व्हाल? Step by Step Guide साठी येथे टच करा. 


टिलीमिली या मालिकेविषयी माहिती

पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता येत्या ८ तारखेपासून खास मुलांच्या आग्रहास्तव दुसऱ्या सत्राचे भाग सुरू होत आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे गेल्या वर्षी १४ मार्चपासून राज्यातल्या शाळा बंद झाल्या. पण शिक्षण थांबलं नाही. तंत्रज्ञानाच्या मदतीनं शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक नवीन प्रयोग झाले. डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानाची ही गंगा वाहती ठेवण्यात आली; पण त्यातही काही तांत्रिक अडचणी आल्या.

विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पुण्याच्या ‘एमकेसीएल नॉलेज फाऊन्डेशन’ या स्वयंसेवी संस्थेनं दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून “टिलीमिली” ही दैनंदिन शैक्षणिक मालिका सुरू केली. 

टिलीमिली च्या दुसऱ्या सत्रात काय आहे विशेष? 

     टीलीमिली मालिकेच्या माध्यमातून दुसऱ्या सत्राच्या सर्व विषयांचं मराठी माध्यमातील शिक्षण येत्या ८ तारखे पासून सुरू होणार आहे. दुसऱ्या सत्राच्या पाठांवर आणि त्यातील संकल्पनांवर आधारित या मालिकेत; कुठेही मुलांना कंटाळा आणणारी सलग व्याख्यानं नाहीत. घरी किंवा घराच्या परिसरातच करून बघता येतील अशा कृतीनिष्ठ उपक्रमातून मुलांना शैक्षणिक अनुभव दिलं जाऊ शकतात; जेव्हा औपचारिक व्यवस्था बंद ठेवावी लागते तेव्हा परिसरातले उत्साही अभ्यासू पालक,ताई, दादा, स्वयंस्फूर्तीने कसा पुढाकार घेतात हेही “टिलीमिली” मालिका जाताजाता दाखवत राहते.

इयत्ता वेळ
इ.8वी सकाळी ७.३० ते सकाळी ८.३०
इ.7वी सकाळी ९.०० ते सकाळी १०.००
इ.6वी सकाळी १०.०० ते सकाळी ११.००
इ.5वी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३०



Post a Comment

1 Comments

close