Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

A Special English Hour विशेष इंग्रजी तास - डीडी सह्याद्री वाहिनीवर सोमवार ते गुरुवार. इ.१ली ते इ.८वी च्या विद्यार्थ्यांसाठी.. आजचे नियोजन पहा.

इ.१ली ते इ.८वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीचा विशेष तास डीडी सह्याद्री वाहिनीवर सोमवार ते गुरुवार घेण्यात येणार आहे. विशेष इंग्रजी तासाचे दररोजचे घटकांनुसार नियोजन येथे पाहू शकता. तसेच चालू आठवड्याचे नियोजन डाउनलोड करु शकता. 


📌 *आज 22 एप्रिल इ.7वी व इ.8वी चे वर्ग व समाविष्ट घटक*

🎯 *इ.7वी साठी समाविष्ट घटक*
📝 3.30 - 4.00 News medium)
📝 ४.०० - ४.३० Double standards (Marathi medium)

🎯 *इ.8वी साठी समाविष्ट घटक*
📝 5.00-5.30 The Bees (English medium)
📝 ५.३०-६.०० Golden Chain (Marathi medium) 

WEEK - 16

सहयाद्री वाहिनीवरील इंग्रजी विषयाचा विशेष तास week -16 चे नियोजन / वेळापत्रक डाउनलोड करा. 


Watch also

सह्याद्री वाहिनीवरील टिलीमिली महामालिका वेळापत्रक, सत्र दुसरे. दररोजचे नियोजन पहा

Touch to Join WhatsApp Group


Touch to Join WhatsApp Group


🔊 ⏩ आपल्या केंद्राच्या ग्रुपवर तसेच इतर शैक्षणिक ग्रुप वर शेअर करा

Most Useful

WhatsApp स्वाध्याय (इ.१ली ते इ.१०वी) उपक्रमात कसे सहभागी व्हाल? Step by Step Guide साठी येथे टच करा. 

Most Useful

सकाळ चित्रकला स्पर्धा २०२० रजिस्ट्रेशन व चित्र अपलोड करण्यासाठी येथे टच करा.


सहभागी व्हा

राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 खेळ/खेळणी बनविण्यासाठी विषय,प्रकार व सहभागी होण्यासाठी स्तर जाणून घ्या.


पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांसाठी दूरचित्रवाणीवर इंग्रजीचे अतिरिक्त वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. यांचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, तसेच सर्व विद्यार्थ्यापर्यंत हा उपक्रम शेअर करावा असे मा. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आवाहन केले आहे. 

Also Read

फिट इंडिया मोहिमेअंतर्गत शाळा व शिक्षक नोंदणी कशी करावी? रजिस्ट्रेशन लिंक व डेमो व्हिडिओ पहा.

पहिला आठवडा इयत्ता व घटकनिहाय नियोजन loading...



*सोमवार* - 

इ.१ली ३.३०ते ४.३० 

इ.२री ५.०० ते ६.००

*म़गळवार* -
इ.३री ३.३०ते ४.३०
इ.४थी ५.०० ते ६.००


*बुधवार* -
इ.५वी ३.३०ते ४.३०
इ.६वी ५.०० ते ६.००


*गुरुवार* -
इ.७वी ३.३०ते ४.३०
इ.८वी ५.०० ते ६.००

इयत्ता व घटकनिहाय नियोजन PDF डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.

इ. १ ली ते इ. ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयांचे अतिरिक्त वर्ग दि. ४ जानेवारी २०२१ पासून सुरू करण्यात येत आहे. सदर वर्ग DD सह्याद्री वाहिनीवर सोमवार ते गुरुवार या दिवशी असतील.  दुपारी ३.३० ते ४.३० व ५.०० ते ६.०० या कालावधीत A Special English Hour नावाने इंग्रजी विषयासाठी कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. 

इंग्रजी विषयाच्या प्रगतीसाठी हा अतिशय चांगला उपक्रम शासनाने हाती घेतला आहे. या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल. सर्वांनी हा कार्यक्रम अवश्य पहा.

Post a Comment

0 Comments

close